लाडकी बहीण फेब्रुवारी हफ्ता जमा आणि मार्च हफ्ता 1500 रुपये ‘या’ तारखेला जमा होणार | Ladki Bahin Yojana March Installment Date

Ladki Bahin Yojana March Installment Date जागतिक महिलादिनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे अनुदान हस्तांतरित केले जाईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले होते. पण महिलादिनी अडीच कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित करण्यात आले. येत्या 12 मार्च 2025 तारखेपर्यंत मार्च (हफ्ता) अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana March Installment Date

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे 1500 /- रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये 07 फेब्रुवारी आणि 08 फेब्रुवारी  जमा करण्यात आले आहेत हे पैसे हे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे आणि त्यासोबतच आम्ही आश्वासन दिले होते की महिला दिनानिमित्त आम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित महिलांच्या बँक खात्यावर जमा करणार आहोत ते आश्वासन देखील आम्ही पाळणार आहे.

याचाच अर्थ मार्च महिन्यातला हप्ता जो देखील 1500 /- रुपये प्रमाणेच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दिनांक 12 मार्च 2025 च्या आधी आम्ही जमा करणार आहोत असे देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्ट आणि त्यासोबतच ट्विटरवर ट्विट करून देखील याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे.Ladki Bahin Yojana March Installment Date

Ladki Bahin Yojana 9th Installment

पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी चा लाभ थेट बँकेत जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. फेब्रुवारीच्या लाभाची रक्कम हस्तांरीत झाल्यानंतर मार्चच्या लाभाची रक्कम 12 मार्च 2025 ला हस्तांरीत केली जाईल, असे सांगण्यात आले. काही तांत्रिक अडचणीमुळे दोन महिन्याचे अनुदान एकदम हस्तांतरित करता आले नाही. 

Ladki Bahin Yojana New Update 

ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मागील दोन दिवसांमध्ये जमा झाले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत आणि हा मार्च महिन्याचा हफ्ता जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळणार आहे. हे पैसे जमा झाल्यानंतर लाडकी बहीण योजने अंतर्गत चा नववा हफ्ता देखील सर्व महिलांना मिळणार असून यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लाडकी बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ?

2100 रुपयांचा निर्णय कधी होणार याकडे देखील संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणी लक्ष लावून आहेत कारण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही सर्व पात्र लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ असे आश्वासन माहिती सरकारने दिले होते आणि त्यामुळे या बजेटमध्ये हा निर्णय होईल का नाही याकडे देखील सर्व महिला लक्ष देऊन आहेत.Ladki Bahin Yojana March Installment Date

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ रेशन कार्ड ई-केवायसी ‘या’ तारखेपर्यंत करा, नाही तर धान्य आणि सर्वकाही सुविधा बंद

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMAY 2.0 अंतर्गत पुण्यातील ‘या’ भागात 4173 परवडणाऱ्या घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Ladki Bahin Yojana March Installment Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment