ब्रेकींग न्यूज; लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट, फेब्रुवारी व मार्चचा सन्मान निधी 3000 रु. जमा होण्यास सुरु | Ladki bahin Yojana new update

Ladki bahin Yojana new update लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट , महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हफ्ता दिला जाणार आहे. 07 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी 3000 रुपये जमा करण्यात येईल. सदरील माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून हि माहिती देण्यात आलेली आहे.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki bahin Yojana new update

अनेक दिवसांपासून फेब्रुवारीच्या पैसे कधी मिळणार, असा प्रश्न राज्यातील महिलांकडून विचारला जात होता. आता आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारने फेब्रुवारी सोबतच मार्च महिन्याचा हफ्ता दिला जाणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थाना फेब्रुवारी व मार्च लाभ असे एकत्र 3000 रुपये जमा केले जाणार आहे. 

Ladki Bahin Yojana 8th & 9th Installment Date

लाडकी बहीण योजने बाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हफ्ता एकत्रिपणे दिला जाणार आहे. दोन्ही महिन्याचे प्रत्येकी 1500 या प्रमाणे 3 हजार रुपयांची रक्कम  म्हणजेच जागतिक महिला दिना अगोदर या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 

योजना  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 
फेब्रुवारी  1500 /- रुपये 
मार्च  1500 /- रुपये 
लाभार्थी  महाराष्ट्रातील महिला 
वितरण  बँक खात्यात थेट (DBT )
एकूण  3000 /- रुपये Ladki bahin Yojana new update

 

2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजने अंतर्गत राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला 1500 रुपये दरमहा दिल्या जात आहेत. या मोहिमेतून जिल्ह्यातील तेराही तालुक्यातून 6 लाख 71 हजार 183 लाडक्या बहिणी या योजनेस पात्र ठरल्या आणि या बहिणींना आता पर्यंत 1500 रुपये मिळाले. मात्र अर्जाची फेर तपासणी केल्यानंतर अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हयाचा समावेश आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMAY 2.0 अंतर्गत पुण्यातील ‘या’ भागात 4173 परवडणाऱ्या घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ खुशखबर; केंद्र सरकारची नवी “युनिव्हर्सल पेन्शन स्कीम” योजना, प्रत्येक व्यक्तीला मिळणार पेन्शन?

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Ladki bahin Yojana new update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment