लाडक्या बहिणीला महिलादिनाचे गिफ्ट, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता “या” तारखेला मिळणार | Ladki bahin Yojana New Update Today In Marathi

Ladki bahin Yojana New Update Today In Marathi लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हफ्ते महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारने खुशखबर दिली आहे. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता जमा होणार आहे. तसेच मार्च महिन्याचा हफ्ता देखील लवकरच देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.     

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki bahin Yojana New Update Today In Marathi

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” चा हफ्ता आम्ही 08 मार्चच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व पात्र महिलांच्या खात्यात थेट उपलब्ध करून देणार आहोत. पाच ते सहा तारखेपासून याची प्रक्रिया सुरु होईल. फेब्रुवारी हफ्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खात्यात जमा करण्यात येणार आहे.

तर मार्च महिन्याचा हफ्ता हा सध्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बजेट सादर झाल्यानंतर अर्थ खात्याकडून जेव्हा या योजनेसाठीच बजेट उपलब्ध करून दिल जाईल. त्यानंतर मार्च हफ्ता खात्यात वर्ग केला जाणार आहे.

Ladki bahin Yojana New Update Today

लाडकी बहीण योजने बाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हफ्ता एकत्रिपणे दिला जाणार आहे. दोन्ही महिन्याचे प्रत्येकी 1500 या प्रमाणे 3 हजार रुपयांची रक्कम 8 मार्च 2025 म्हणजेच जागतिक महिला दिनादिवशी या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 

योजना  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 
रक्कम  1500 /- रुपये 
लाभार्थी  महाराष्ट्रातील महिला 
वितरण  बँक खात्यात थेट (DBT )

 

Ladki Bahin Yojana Ineligible

2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजने अंतर्गत राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला 1500 रुपये दरमहा दिल्या जात आहेत. या मोहिमेतून जिल्ह्यातील तेराही तालुक्यातून 6 लाख 71 हजार 183 लाडक्या बहिणी या योजनेस पात्र ठरल्या आणि या बहिणींना आता पर्यंत 1500 रुपये मिळाले. मात्र अर्जाची फेर तपासणी केल्यानंतर अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हयाचा समावेश आहे.

अर्ज रद्द होण्याचे निकष : 

उत्त्पन्न मर्यादा 
इतर शासकीय योजनांचा लाभ 
चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांवर निर्बंध 
आधार कार्ड व बँक खात्यात नाव Mismatch
विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला (Ladki bahin Yojana New Update Today In Marathi)

 

इतर माहितीसाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || (Ladki bahin Yojana New Update Today In Marathi)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment