लाडक्या बहिणींच्या घरात कार आहे का? वाहन आढळल्यास फायदा बंद होणार, अंगणवाडी सेविका तपासणार | Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi

Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे अथवा नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने RTO कडून अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणीची यादी पोहोचती करण्यात आली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीकडे कर असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi

निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर लाडकी बहीण योजना सुरु केली. यावेळी अर्ज करताना निकषा संदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आले होते. यात कुटुंबात चारचाकी वाहन नसलेल्या महिला योजनेसाठी पात्र होत्या. कार असलेल्या लाभार्थींनी स्वयं पेरणेने लाभ सोडावा. असे आवाहन केले होते. सत्यता आढळल्यास लाभ रद्द होणार आहे. 

Ladki Bahin Yojana New Update Today

विभक्त राहणाऱ्या लाभार्थी महिलांना लाभ :

१. कुटुंबातील सासरे, दीर अथवा इतर नातेवाईकांच्या नावावर कर असूनही लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र राहत असल्यास, त्यांना योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे. कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. 

२. महिला बालकल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या घरी कार आहे का, याच्या तापसणीला लवकरच सुरुवात करणार आहे. त्याअनुषंगाने वरिष्ठाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. RTO कडून मिळालेली यादी सेविकांना देण्यात आली आहे. सरकारद्वारे महिलांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले होते. त्यावर आता अंगणवाडी सेविका लाभार्थीच्या घरी जाऊन कर आहे कि नाही हे तापसणार आहे. Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi

Ladki Bahin Yojana Maharashtra

चारचाकी नावावर असलेल्यांची नावे योजनेतून उडविणार :

शासनाने लाभ देताना महिलांकडून हमीपत्र भरून घेतले होते. यात चारचाकी कार नसल्याचे नमूद केल्याने त्यांना लाभ देण्यात आला होता. मात्र ज्यांच्या नावावर कार आहे, असेही लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांना लाभ सोडण्यासाठी आवाहन केले होते.

मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता प्रत्यक्ष पडताळणीत अशी नावे कमी केली जाणार आहे. 

लाडकी बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ?

2100 रुपयांचा निर्णय कधी होणार याकडे देखील संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणी लक्ष लावून आहेत कारण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही सर्व पात्र लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ असे आश्वासन माहिती सरकारने दिले होते आणि त्यामुळे या बजेटमध्ये हा निर्णय होईल का नाही याकडे देखील सर्व महिला लक्ष देऊन आहेत.Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi

इतर सरकारी योजना माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment