LIC स्मार्ट प्लॅन योजना एकदाच 1 लाख गुंतवा आणि दरमहा 12 हजार पेंशन, संपूर्ण माहिती पहा | LIC Smart Pension plan in marathi

LIC Smart Pension plan in marathi LIC ने नुकतीच ‘स्मार्ट पेन्शन योजना’ सुरु केली आहे, जो एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर पेन्शन देईल, 18 ते 100 वयोगटातील व्यक्तीसाठी सदर योजना उपलब्ध आहे आणि एकल किंवा संयुक्त पेन्शनचे पर्याय निवडता येतात. या योजनेत तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि त्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळते.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

LIC Smart Pension plan in marathi 

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हि सातत्याने अनेक प्रकारच्या योजना आणते. त्याचप्रमाणे कंपनीने पेन्शनचा लाभ देण्यासाठी लोकांना आर्थिक सुरक्षा देणारी योजनाही सुरु केली आहे. सदरील योजना प्रत्येक वर्गासाठी आहे, जी आयुष्यभर पेन्शनचा लाभ देते. हा सिंगल प्रीमियम प्लॅन आहे, म्हणजे यात एकदा पैसे जमा करावे लागतील

LIC ‘स्मार्ट पेन्शन योजना अंतर्गत सिंगल आणि जॉईंट मध्ये खाते उघडता येत. त्याच्यामधील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळत राहील. या योजनेत निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो. याशिवाय तात्काळ पेन्शन देण्याची हि तरतूद आहे. 

LIC स्मार्ट पेन्शन योजना मुख्य वैशिष्ट्ये :

एकच वेळची गुंतवणूक : या योजनेत तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि त्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळते. 

वयाची अट : 18 ते 100 वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. 

पेन्शनचे पर्याय : तुम्ही एकल किंवा संयुक्त पेन्शनचे पर्याय निवडू शकता. 

मृत्य लाभ : या योजनेत एकरकमी मृत्यू लाभ किंवा हफ्त्यामध्ये मृत्यू लाभ निवडण्याचा पर्याय आहे. 

गुंतवणूक सुरुवात : तुम्ही 1 लाख रुपयांनी गुंतवणूक सुरु करू शकता. 

किती गुंतवणूक करावी : गुंतवणुकीबद्दल बोलायचे झालं तर या योजने अंतर्गत तुम्हाला कमीत कमी 1 लाख रुपयाची गुंतवणूक करावी लागले. पती पत्नी उघडून पेन्शन योजनेचा लाभ घेऊन शकतात. पेन्शन मिळविण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी पूर्ण प्रीमियम भरावा लागतो. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. LIC Smart Pension plan in marathi

किती पेन्शन मिळेल : जर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला किमान 1000 रुपये पेन्शन मिळू शकते, दर तीन महिन्यांनी पेन्शन हवं असेल तर 3000 रुपये, सहा महिन्यांनी हवी असल्यास 6000 पेन्शन घ्याची असेल आणि दरवर्षी पेन्शन घ्यायची असेल किमान 12000 रुपये पेन्शन मिळू शकते.  

Lic smart pension plan in marathi pdf download

LIC स्मार्ट पेन्शन योजना PDF माहिती  येथे क्लिक करा ⇐
इतर माहितीसाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||LIC Smart Pension plan in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment