लाडकी बहीण योजना बातमी; लाडक्या बहिणींना एकरकमी 40 हजार रुपये मिळणार, संपूर्ण माहिती पहा | Loan For Ladki Bahin Yojana

Loan For Ladki Bahin Yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठे आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना जवळपास 40 हजार मिळणार आहेत त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असेल निकष काय असतील आणि यासाठी आपल्याला लाडक्या बहिणींना काय करावे लागेल याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगतिले आहेत आणि हे तीस ते चाळीस हजार कोणाला भेटतील याविषयी आपण माहिती घेऊ.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Loan For Ladki Bahin Yojana

Loan For Ladki Bahin Yojana संपूर्ण माहिती :

महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समजत आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना आता महिन्याला दीड हजार रुपये मिळत असतात हे आपल्याला माहित आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी एकनाथ शिंदे यांनीही योजना सुरू केली आहे जवळपास ही योजना कमी कालावधीत अत्यंत लोक काय झालेले आहेत

या अंतर्गत त्यांनी महिलांना दीड हजार रुपये मिळतात तर त्यामध्ये आता तुम्हाला माहित आहे का राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की जवळपास लाडक्या बहिणीला 30 ते 40 हजार मिळतील तुम्ही लाडक्या बहिणीने कसे मिळते आणि त्यासाठी त्यांना काय करावे लागेल याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवा प्रस्ताव असल्याची माहिती दिली. सरकार बँकांशी चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल 30 ते 40 हजार रुपयांचं भांडवल उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना दिले जाणेर 1500 रुपये बँकांकडे जमा होतील, असं अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले :

अजित पवार इथं लाडक्या बहिणी बसल्यात मला त्यांना सांगायचं आहे, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहिन्याला 1500 रुपये देतो. ज्या लाभार्थी महिला त्यात बसतात त्यांना योजना बंद करणार नाही. या योजनेतून लाडक्या बहिणींना मदत होते. आम्ही एक प्रस्ताव समोर आणलेला आहे, काही बँका पुढं आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

Loan For Ladki Bahin Yojana मार्फत 40 हजार कसे मिळणार : 

काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. आमचे दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात, त्या ऐवजी भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये (Loan For Ladki Bahin Yojana) द्यायचे, हप्ता लाडकी बहीण मधून हप्ता जाईल. 40 हजार रुपयांचं भांडवल मिळालं तर बहीण काही तरी व्यवसाय करु शकले. त्याच्यातून तिचं कुटुंब ती उभं करु शकेल. हे होऊ शकतं,

महाराष्ट्रात काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा, असं अजित पवार म्हणाले. मी माझ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे ती योजना कशी आहे. आम्ही हा कार्यक्रम देणार आहे, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, अशी विनंती असल्याचं अजित पवार म्हणाले.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पोस्ट ऑफिस योजनेत पत्नीच्या नावाने 1 लाख ठेवल्यास 2 वर्षांनी मिळतील इतके रुपये

निष्कर्ष :

महिलांना कर्जासाठी दिलासा देणारी ही योजना लवकरच कार्यान्वित करण्याचा विचार सरकार करत असून, येत्या काही दिवसांत तिचं औपचारिक रूप देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या धोरणांमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

Leave a Comment