पुणे विभाग UGC NET SET करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी, दरमहा 10 हजार रु. अर्ज करण्याची ‘ही’ शेवट तारीख | Mahajyoti Scholarship 2025 Last Date

Mahajyoti Scholarship 2025 Last Date महाज्योती तर्फे UGC NET /CSIR-NET/MH-SET 2025-26 पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नॉन क्रिमीलेयर गटामधील इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष प्रवर्ग मधील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी, मोफत प्रवेश आणि प्रत्येक विद्यार्थास संस्थेकडून 10000 हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार तसेच एकवेळ 12000 हजार रुपये आकस्मित निधी मिळणार आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahajyoti Scholarship 2025 Last Date

महाज्योती तर्फे UGC NET /CSIR-NET/MH-SET 2025-26 पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 15 मार्च 2025 आहे. सदर अर्ज करण्याची मुदत वाढू शकते. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्राद्वारे (महाज्योती) प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.

प्रशिक्षण मुदत : 6 महीने
विद्यावेतन : 10,000 /- प्रति महिना – 75% प्रशिक्षणाला उपस्थिती असल्यास
एकरकमी आकस्मिक निधी : 12,000 /- एकवेळ 

Mahajyoti Scholarship Eligibiltiy

विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर गटातील असावा. 
प्रशिक्षण कालावधी – 6 महिने 
प्रशिक्षण ठिकाण – पुणे 
प्रशिक्षण स्वरूप – ऑफलाईन 
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यास क्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. Mahajyoti Scholarship 2025 Last Date
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • जातीचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र 
  • वैध नॉन क्रिमियर प्रमाणपत्र 
  • पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र 
  • दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 

How To Apply Mahajyoti Scholarship 2025

खालील अधिकृत साईट वर क्लिक करा.
https://neet.mahajyoti.org.in/2024/mobile_verification.php
आता आपल्याला नोटीस बोर्ड या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
आता आपल्याला यावर क्लिक करायचे आहे “Application for JEE/NEET/MHT-CET Batch -2026 Training”
आता आपल्याला वरती दिलेली सर्व कागदपत्रे याबरोबर अपलोड करायचे आहेत.
Mahajyoti Scholarship 2025 Last Date
Mahajyoti Scholarship 2025 Last Date

Mahajyoti scholarship 2025 link online apply

ऑनलाईन अर्ज लिंक   येथे क्लिक करा ⇐
इतर माहितीसाठी   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Mahajyoti Scholarship 2025 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment