Mahanirmiti Bharti 2025 maharashtra last date महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ, अंतर्गत “विविध” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2025 आहे. वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि 1 लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
Mahanirmiti Bharti 2025 maharashtra last date
जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण संबंधित पदवी उत्तीर्ण असल्यास महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ अंतर्गत विविध शाखेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे.
पदांचा तपशील :
- सीनियर मॅनेजर – सेक्युरिटी
- डेप्युटी सीनियर मॅनेजर – सेक्युरिटी
- डेप्युटी मॅनेजर – सेक्युरिटी
- जूनियर मॅनेजर – सेक्युरिटी
- जूनियर ऑफिसर – सेक्युरिटी ( डिपार्टमेंटल )
Mahanirmiti Bharti 2025 in marathi date
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ |
कॅटेगरी | राज्य शासनाची नोकरी |
पदाचे नाव | वरील प्रमाणे |
पदसंख्या | 040 |
शैक्षणिक पात्रता | (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 944/- रु. शुल्क तर मागास प्रवर्गासाठी 708 /- रुपये शुल्क |
वयोमर्यादा | 21 ते 45 वर्ष असावे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | 1 लाख रुपये मासिक वेतन (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 15 मार्च 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 08 एप्रिल 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन, परीक्षा |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र Mahanirmiti Bharti 2025 maharashtra last date |
अधिकृत वेबसाईट | https://www.mahagenco.in/ |
शैक्षणिक पात्रता :
सीनियर मॅनेजर – सेक्युरिटी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नोंद- तांत्रिक / कायदा / कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदवी प्राधान्य. |
डेप्युटी सीनियर मॅनेजर – सेक्युरिटी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नोंद- तांत्रिक / कायदा / कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदवी प्राधान्य. |
डेप्युटी मॅनेजर – सेक्युरिटी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नोंद- तांत्रिक / कायदा / कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदवी प्राधान्य. |
जूनियर मॅनेजर – सेक्युरिटी : १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. २) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
जूनियर ऑफिसर – सेक्युरिटी ( डिपार्टमेंटल ) : १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. २) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
Mahanirmiti Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी भरती माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
- या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2025 रोजी आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.Mahanirmiti Bharti 2025 maharashtra last date
सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.Mahanirmiti Bharti 2025 maharashtra last date |