आजपासून अकरावी प्रवेश सुरु, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत “या” चुका टाळा, नाहीतर नाकारला जाईल अर्ज ! Maharashtra FYJC Admission 2025 In Marathi

Maharashtra FYJC Admission 2025 In Marathi शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली आहे. त्यानुसार, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया आह सोमवार, १९ मे पासून सुरू झाली आहे. सध्या राज्यातील एकूण ९३१९ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra FYJC Admission 2025 In Marathi

अकरावी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती :

www.mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार असून विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया दि. १९ मे पासून सुरू झाली आहे. विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. (Maharashtra FYJC Admission 2025 In Marathi) या पोर्टल वापरण्यासंबंधी काही तक्रारी असल्या Helpline Number : 8530955564 (9:00 AM to 7:00 PM) आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना : शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. १९.०५ .२०२५ पासून सुरू झाली.

Maharashtra FYJC Admission 2025 कॉलेज कसे निवडायचे या संपूर्ण गोंधळात आहेत की लिंक कुठल्या असेल ऍडमिशन ची तारीख काय असेल या सर्व प्रोसेस मध्ये त्यांचा वेळ जात आहे तुम्हाला आता या लेखनामध्ये सर्व माहिती मिळणार आहे यावर्षी महाराष्ट्र शासनाने सांगितले की महाराष्ट्रात सर्वत्र अकरावीचे प्रवेश ऑनलाईन होणार आहे तर याविषयी आपण संपूर्ण माहिती बघुयात.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 15 जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल, पालकांमध्ये चिंता वाढली, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra FYJC Admission 2025

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया : 

१. वेबसाइटला भेट द्या :
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट [https://mahafyjcadmissions.in)वर जायचे आहे.यानंतर तुम्हाला तुमचे रहिवासी ठिकाणी निवडायचे आहे. (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक)

२. नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन :
होमपेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय दिसेल.यात तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल ही वैयक्तिक माहिती भरायची आहे.यानंतर तुमचा १०वीचा सीट नंबर, वर्ष, बोर्ड ही माहिती भरायची आहे.यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरे द्या. यानंतर एक पासवर्ड ठेवून रजिस्ट्रशेन करा.

३. लॉग इन आयडी तयार :
यानंतर फॉर्म सबमिट केल्यावर तुमचा लॉग इन आयडी आणि अॅप्लिकेशन नंबर तयार होईल. हा नंबर तुमच्याजवळ ठेवा.

४. फॉर्म १ भरा (11th Admission Form 1) :
यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर जाऊन लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. त्याची उत्तरे द्या.तुम्हाला तुमचा पत्ता, पालकांचे फोन नंबर,व्यवसाय याबाबत माहिती द्यायची आहे.यानंतर तुम्हाला SC/ST/OBC/EWS कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे.

५. कागदपत्रे अपलोड करा :
यानंतर तुम्हाला दहावीचे मार्कशीट, रहिवासी पुरावा, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करावा लागेल.यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि ट्रान्सफर सर्टिफिकेटदेखील अपलोड करावे लागेल.

६.रजिस्ट्रेशन फी भरा :
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ती भरु शकतात. 

7. फॉर्म २ भरा :
यानंतर तुम्ही फॉर्म १ भरल्यानंतर तो फॉर्म लॉक करा.यानंतर पुन्हा एकदा लॉग इन केल्यावर तुमचे रहिवासी ठिकाण टाका.यानंतर तुम्हाला तुमच्या आवडत्या कॉलेजची यादी विचारली जाईल. तुम्हाला जे कॉलेज हवे आहे त्याी यादी टाका.यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे.

८. मेरिट लिस्ट :
यानंतर मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. एकूण ३-४ मेरिट लिस्ट जाहीर केल्या जाणार आहे.यानंतर तुम्हाला कॉलेज लागेल. जर तुम्हाला पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे कॉलेज लागले तर तुम्हाला अॅडमिशन घ्यावे लागेल.जर तुम्हाला जे कॉलेज लागले आहे त्यासाठी तुम्हाला अॅडमिशन घ्यायचे नसेल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरु शकतात.

निष्कर्ष : 

(Maharashtra FYJC Admission 2025 In Marathi) कॉलेज कसे निवडायचे या संपूर्ण गोंधळात आहेत की लिंक कुठल्या असेल ऍडमिशन ची तारीख काय असेल या सर्व प्रोसेस मध्ये त्यांचा वेळ जात आहे तुम्हाला आता या लेखनामध्ये सर्व माहिती वरील लेखात दिलेली आहे, यावर्षी महाराष्ट्र शासनाने सांगितले की महाराष्ट्रात सर्वत्र अकरावीचे प्रवेश ऑनलाईन होणार आहे.

Leave a Comment