ST बस कुठे आहे, आता नो टेन्शन; घरबसल्या मोबाइलमधून ST बसचे लाईव्ह लोकेशन समजणार | Maharashtra ST Bus Live Location

Maharashtra ST Bus Live Location राज्यात आजही अनेक नागरिक एसटीने प्रवास करतात आणि या सर्व नागरिकांसाठी आता एसटी बसचे लोकेशन लाईव्ह पाहता येणार आहे जेणेकरून तुमची बस कुठपर्यंत पोहोचली आहे कोणत्या मार्गाने येत आहे हे सर्व तुम्हाला आता मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पाहता येणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यभरातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण राज्यातील मध्यमवर्गीय असतील अथवा गरीब असतील किंवा गरजू या सर्व प्रवाशांचा अत्यंत जवळचा असणारा आणि महत्त्वाचा असणारा प्रवास म्हणजेच की एसटी बस प्रवास. 

Maharashtra ST Bus Live Location

मित्रांनो मागील काही महिन्यांमध्ये एसटी मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या देखील संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि बरेचदा बस स्टॉप वर जाऊन एसटीची वाट पाहत नागरिकांना ताटकळत बसावे लागते परंतु आता या सर्वांवर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने एक नवीन ॲप्लिकेशन येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू करण्यात आलेले आहे अथवा येणार आहे आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमची बस आता नेमकी कुठे आहे कोणत्या मार्गाने येत आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला लाईव्ह लोकेशन च्या माध्यमातून अर्थातच जीपीएस च्या माध्यमातून समजणार आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ आजचे सोन्याचे दर; 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनं किती स्वस्त की महागलं? खरेदीची संधी, ताजे रेट पहा

बसची अचूक कशी पाहता येणार 

एसटी बस अर्थातच सर्वांची लाडकी लाल परीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या तिकिटावर असलेल्या नंबरच्या माध्यमातून आपल्या बसची अचूक वेळ जाणून घेता येणार आहे.

यामुळेच आता प्रवाशांना ज्या बसने जायचं त्याची वाट पहावी लागणार नाही आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर यामुळे चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. आता या ॲप्लिकेशन परिवहन मंडळाने देखील एक अधिकृत शासन निर्णय अथवा श्वेतपत्रिका जाहीर केली असून ज्यामध्ये एसटी बस लाईव्ह लोकेशन प्रवाशांना एप्लीकेशन द्वारे प्राप्त होणार आहे.

आता या प्रक्रियेसाठी राज्यातील बसमध्ये जीपीएस बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू देखील असून ज्यामध्ये आतापर्यंत जवळपास 13 हजार बस मध्ये जीपीएस देखील बसवले गेले आहेत आणि इतरही काम युद्ध पातळीवर सुरू आहे.Maharashtra ST Bus Live Location

हेही वाचा : क्लिक करा ⇒ खुशखबर; लाडकी बहिणींना 1 लाख रुपये कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु, अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पहा

त्यामुळे या एप्लीकेशन च्या माध्यमातून राज्यभरातील सर्व एसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी हे एप्लीकेशन सुरू होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या बसचे लाईव्ह लोकेशन पाहू शकणार आहात आणि त्यानुसार तुमची बस कुठपर्यंत पोहोचली आहे याबद्दलची देखील माहिती तुम्हाला तुमच्या घरबसल्या मोबाईल वरूनच मिळणार आहे.Maharashtra ST Bus Live Location

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Maharashtra ST Bus Live Location वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी. 

Leave a Comment