Majhi Kanya Bhagyashree Yojana In Marathi महाराष्ट्र राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना माझी कन्या भाग्यश्री योजना चा लाभ मिळणार आहे. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्रालय यांनी योजना अमलात आणली. राज्यामध्ये मुलींना शिक्षण घेता यावे कोणतेही मुलगी शिक्षणापासून वंचित न राहता आपली प्रगती साधून स्वतःच्या पायावर उभी राहील. या लेखात आपण माझी कन्या भाग्यश्री योजनेची पात्रता, उद्दिष्टे व इतर सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Majhi Kanya Bhagyashree Yojana In Marathi
माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana In Marathi) हि महाराष्ट्र राज्य सरकारने लॉन्च केलेली एक महत्वाची सामाजिक कल्याणकारी योजना आहे, योजने अंतर्गत मुलींना आर्थिक सहाय्य्य रुपये 50 हजार मिळणार आहे. जी मुलींच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणास प्रोसाहन देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक सहाय्य्य पुरवणे आहे.
Majhi Kanya Bhagyashree Yojana
मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. |
मुलीचे बालविवाह रोखणे आणि प्रतिबंध लावणे. |
मुलीच्या आरोग्याकडे लक्ष देणे. |
मुलीचे जीवनमान उंचावणे व एक नवीन दिशा देणे. |
मुलींचे जन्मदर वाढविणे. |
गर्भलिंग निवडीस प्रतिबंध करणे. |
मुलीचे समाजातील स्थान वाढवणे. |
आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक सहायय करणे. Majhi Kanya Bhagyashree Yojana In Marathi |
Majhi Kanya Bhagyashree Yojana Details
योजना | माझी कन्या भाग्यश्री योजना |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | 2016 |
अधिकृत वेबसाईट | https://womenchild.maharashtra.gov.in/ |
लाभार्थी | राज्यातील मुली |
विभाग | महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र |
आर्थिक मदत | 50 हजार रुपये. |
आर्थिक लाभ | DBT द्वारे पैसे बँक खात्यात |
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता :
1 ऑगस्ट 2017 रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुली |
मातेला एक किंवा दोन कन्या अपत्य असल्यास योजनेसाठी पात्र |
तिसरे अपत्य असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही. |
लाभार्थी महाराष्ट्रचा रहिवासी असणे आवश्यक आहे. |
केशरी व पिवळे रेशन कार्डधारक योजनेसाठी पात्र असणार आहे. |
माता पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक |
मुलीचा जन्म दाखला |
बालगृहतील मुलींना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. |
लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. |
Majhi Kanya Bhagyashree Yojana Required Document
- अर्जदाराचे आधारकार्ड
- आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
माझी कन्या भाग्यश्री योजना आर्थिक मदत :
मुलीचे वय | आर्थिक मदत |
मुलीच्या जन्मावेळी | 50000 चे बँक डिपॉझिट |
6 वर्ष पूर्ण झाल्यावर | मुलीच्या शिक्षणासाठी रुपये 25000 /- |
18 वर्ष पूर्ण झाल्यावर | विवाहासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी रुपये 50000 /- |
माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म PDF
अर्जाचा नमुना Application Format | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्र शासनाचा GR | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्रातील इतर योजना | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
वर दिलेला अर्ज डाउनलोड करा फॉर्ममध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती व्यवस्थित भरा, जसे की मुलीचे नाव, जन्म प्रमाणपत्र, पालकांची माहिती इत्यादी.
सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे संलग्न केल्यानंतर अर्ज जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात सादर करा. अर्जाची योग्य तपासणी करून त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाईल.
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Majhi Kanya Bhagyashree Yojana In Marathi