ST महामंडळ अंतर्गत 0446 रिक्त पदांची भरती सुरु, ‘या’ जिल्हयात 10 वी पास तरुणांना नोकरीची संधी | MSRTC Nashik Bharti 2025

MSRTC Nashik Bharti 2025 एसटी महामंडळ नाशिक, अंतर्गत “विविध” रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 14 ते 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी  590 /- अर्ज शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी 295 /- रु. शुल्क भरावे लागणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC Nashik Bharti 2025 Notification 

शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे सकाळी ११  ते १३:०० या वेळेत दिनांक १५.०३.२०२५ पर्यंत मोफत मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी  590 /- अर्ज शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी 295 /- रु. शुल्क उमेदवाराने सदर शुल्क रा. प. महामंडळाच्या खात्यावर RTGS /NEFT द्वारे भरणा करण्यात यावा व बँकांकडून UTR No पावती अर्जासोबत जोडावी. 

MSRTC Nashik Bharti 2025 या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची मुदत, पदाचे नाव, पदसंख्या अर्जाची मुदत व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

MSRTC Nashik Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  एसटी महामंडळ, नाशिक  
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव सविस्तर माहिती वर दिलेली आहे 
शैक्षणिक पात्रता  विविध पदासाठी संबंधित ITI ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी  590 /- अर्ज शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी 295 /- रु. शुल्क
वयोमर्यादा  14 ते 30 वर्षे
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार 
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  12 मार्च 2025
मुलाखत दिनांक  17 मार्च 2025
निवड प्रक्रिया  मुलाखत 
नोकरी ठिकाण  नाशिक, महाराष्ट्र MSRTC Nashik Bharti 2025
अर्ज मिळण्याचा पत्ता  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक

 

पदाचे नाव व पदसंख्या : 

पदांचे नाव  पदसंख्या 
अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक 10
व्होकेशनल (अकौन्टसी ऑडीटींग) 02
मॅकेनिक मोटार व्हेईकल 226
शिटमेटल वर्कर 50
मैकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 35
वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) 06
पेन्टर (जनरल) 06
मेकॅनिक डिझेल 91
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 19
मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ हैवी व्हेईकल (व्होकेशनल) 01

 

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या वेबसाईटवर रजिट्रेशन करून रजिट्रेशनची प्रिंट व सादर वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसाय करिता जाहिराततील पदास Apply करून सदरची प्रिंट अर्जास जोडणे अनिवार्य आहे. Apply करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. 

बँक खात्याचा तपशील : 

बँकेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया 
बँकेचा पत्ता : जुना आर्गारोड़, सीबीएस, मुख्य शाखा, नाशिक
खातेदाराचे नाव : MSRTC FUND A/C
खाता नंबर : 10980246658
IFSC Code : SBIN 0001469

MSRTC Nashik Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
महाराष्ट्रातील इतर भरती माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.MSRTC Nashik Bharti 2025

Leave a Comment