महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक्स फेडरेशन अंतर्गत भरती, पदवीधर उत्तीर्ण उमेदवार त्वरित अर्ज करा | MUCBF Bharti 2025

MUCBF Bharti 2025 महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक्स फेडरेशन, अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी (ट्रेनी)” रिक्त पदाच्या एकूण 070 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी शुल्क 1121 /-  रुपये परीक्षा फी भरावी लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MUCBF Bharti 2025 Notification 

महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक्स फेडरेशन, क्षेत्रीय कार्यालय मुंबई अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी (ट्रेनी)” पदाची 070 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.

MUCBF Bharti 2025 या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

MUCBF Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक्स फेडरेशन
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “कनिष्ठ अधिकारी (ट्रेनी)”
पदसंख्या 070
शैक्षणिक पात्रता  B.COM / BBA / BBM / BAF / BBI / BMS / B.Econimics / B.SC ( I.T ) / B.E / BCA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  अर्ज शुल्क 1121 /- रुपये 
वयोमर्यादा  18 ते 30 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  07 फेब्रुवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  28 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा 
नोकरी ठिकाण  सांगली , ठाणे , पुणे , कोल्हापुर , नागपुर , मुंबई , नाशिक , गोवा , मडगाव , बेळगावी , निपाणी , रायगड MUCBF Bharti 2025
अधिकृत वेबसाईट https://mucbf.in/

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

MUCBF Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
इतर भरतीची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.  MUCBF Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment