250 रिक्त जागांसाठी ‘या’ महानगरपालिकेत ऑफलाईन पद्धतीने भरती सुरु | Nashik Mahanagar Palika bharti 2025

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 नाशिक महानगरपालिका, नाशिक अंतर्गत एकूण 0250 पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 750 /-शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी 500 /- रुपये भरावे लागणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतन व सुविधा दिले जाणार आहे.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 Notification 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  नाशिक महानगरपालिका
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर इ. पदांसाठी
शैक्षणिक पात्रता   (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी 750 /-शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी 500 /- रुपये
वयोमर्यादा  18 ते 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  18000 ते 60000 /- मासिक वेतन (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  17 मार्च  2025
अर्जाची अंतिम दिनांक  24 मार्च 2025
निवड प्रक्रिया  मुलाखत 
नोकरी ठिकाण  नाशिक महानगरपालिका Nashik Mahanagar Palika Bharti 2025

 

पदांचा तपशील व पदाचे नाव  :

  • ANM
  • Pharmacist
  • 15th finance – Staff Nurse (Female / Male)
  • 15th finance – MPW (Male)
  • Lab Technician
  • X-Ray Technician
  • Part Time / Full Time Medical Officer
  • Microboilogist
  • Surgeon
  • Pediatrician
  • Senior Medical Officer
  • Psychiatrist

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

राष्ट्रिय नागरी आरोग्य अभियान कक्ष,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
३ रा मजला, राजीव गांधी भवन,
नाशिक महानगरपालिका, नाशिक Nashik Mahanagar Palika Bharti 2025

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
महाराष्ट्रातील इतर भरती माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

  • या भारतीकरिता अर्ज फक्त ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. 
  • अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.Nashik Mahanagar Palika Bharti 2025

सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा. 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.   

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.Nashik Mahanagar Palika Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment