नवी मुंबई महानगरपालिकेत लिपिक व इतर पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, पगार 63 हजार रु. | Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2025

Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2025 नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट -क व गट-ड विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविणायत येत आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.    

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2025

सदर जाहिरातीमधील पदे हि प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निम वैधकीय इत्यादी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट-क व गट-ड मधील  पदांकरिता कालावधी दिनांक 28 मार्च 2025 ते 11 मे 2025 रोजी पर्यंत आहे. 

इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर दिनांक 11 मे 2025 या दिवशी पर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 

Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy Details 

पदाचे तपशील : पदाचे नाव – गट-क व गट-ड

सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, 
लिपीक-टंकलेखक, उद्यान सहाय्यक,
लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस,
कक्षसेविका/आया, कक्षसेवक (वॉर्डबॉय),
बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), उद्यान अधिक्षक,
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक,
डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.),
डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक,
इसीजी तंत्रज्ञ, सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट),
आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक,
औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला),
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक,  पशुधन पर्यवेक्षक,
ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप),
शस्त्रक्रियागृह सहाय्यक,  ध्वनीचालक,

 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  नवी मुंबई  महानगरपालिका
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदसंख्या  0620
पदाचे नाव गट -क व गट-ड
शैक्षणिक पात्रता  12 वी ते  संबधीत पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  खुला प्रवर्ग 1000 /- रुपये शुल्क व राखीव प्रवर्ग 900 /- रुपये शुल्क 
वयोमर्यादा  18 ते 38 वर्ष, मागासप्रवर्गासाठी 05 वर्ष सूट 
वेतनश्रेणी/पगार  18,000 ते 1,32,000 /- मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  28 मार्च  2025
अर्जाची अंतिम दिनांक  11 मे  2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा 
नोकरी ठिकाण  नवी मुंबई Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2025

 

Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2025 Notification PDF

भरतीची अधिकृत PDF जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
इतर सरकारी भरतीची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
  • या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.  
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2025

सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.  

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment