Nissan X Trail : जपानी ऑटोमोबाईल कंपनीने नवीन कार Nissan X Trail भारतीय बाजारपेठेतील दुसरी कार लॉन्च केली आहे. भारतीय बाजारात असणारी Fortuner आणि Mahindra 700 SUV यांसारख्या मॉडेलशी स्पर्धा करणार आहे म्हणजे तगडी ही Nissan ची नवीन कार फाईट देणार आहे असेही सगळीकडे चर्चा आहे.
जपानी कंपनी ऑटोमोबाईल उत्पादक Nissan ने आपली दुसरी नवीन कार Nissan X Trail भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. अधिकृतपणे विक्रीसाठी लॉन्च करण्यात आलेली आहे. ही नवीन कार Fortuner आणि Mahindra 700 SUV फाईट देण्यासाठी सज्ज आहे. दमदार लुक, आकर्षक लुक आणि जबरदस्त पॉवरफुल इंजिने असल्यामुळे या कारची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा आहे. नवीन Nissan X Trail एकूण तीन कलर मध्ये उपलब्ध करून देणार आलेली आहे. चला तर मग पाहूया या कारमध्ये काय विशेष आहे.
Nissan X Trail माहिती
Nissan कंपनीने भारतातील पोर्टफोलीओ वाढवला आहे नवीन साईजची, नवीन लूकची Nissan X Trail अधिकृतपणे नवीन कार लॉन्च केली आहे. एकाच विहिरीएंटमध्ये ही कार विकली जाणार आहे. जवळजवळ 10 वर्षांनी Nissan कंपनीने आपली नवीन कार भारतीय बाजारपेठत लॉन्च करून पूर्णपणे धुमाकूळ घातला आहे. Nissan X Trail भारतीय एक्स शोरूम किंमत ही 49.92 लाख रुपये असणार आहे. ह्या कारची बुकिंग चालू झाली आहे बुकिंग अमाऊंट ही 1 लाख टोकणने बुक केली जाऊ शकते. तीन कलर ऑप्शन देण्यात आलेले आहे ज्यामध्ये पर्ल व्हाईट, शॅंपेन सिल्वर आणि डायमंड ब्लॅक अशे तीन कलर उपलब्ध आहे.
इंजिन आणि गियरबॉक्स
Nissan कंपनीने Nissan X Trail ला एकच ऑप्शन दिला आहे. ज्यामध्ये 1.5 लिटर तीन सिलेंडर पेट्रोल युनिट आणि 12V माईड हायब्रीर्ड सिस्टिम आहे. कारमधील इंजिन वेरिबल कॉम्प्रेसें आणि टर्बोचार्जर लेस आहे आणि एक CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत जोडले आहे. जो 160 BHP चा पॉवर आणि 300 NM चा पिक टॉर्क देत आहे. ही नवीन कार तीन ड्राईव्ह मोड चालते इको, स्टॅण्डर्ड आणि स्पोर्ट सोबतच ऑटो स्टार्ट आणि स्टॉप सिस्टिम फ्युल एफिशनशी फिचर दिले आहे.
हे पण वाचा ⇓
Mahindra Thar Roxx 5 डोअरवाली नवीन Thar 15 ऑगस्टला लॉन्च संपूर्ण माहिती
TATA Curvv Coupe EV | टाटाची नवीन कार मार्केट जाम करणार | जाणून घ्या सर्व फीचर्स
Tata Punch EV : टाटाची जबरदस्त EV 1 नंबर कार | जाणून घ्या सर्व फीचर्स आणि संपूर्ण माहिती
फीचर्स
- या कारमध्ये ड्युअल पॅनोरामिक सनरूफ
- ड्युअल झोन कायमेन्ट कंट्रोल
- 12.3 इंच ड्रायवर डिस्प्ले, 8 इंचचा टच स्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम
- वॉचलेस स्मार्टफोन चार्जर
- इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटो होल्ड सोबत आणि क्रूज कंट्रोल
- स्पीड लिमीटर आणि 360 डिग्री कॅमेरा
- कीलेस एन्ट्री आणि पुश बटन स्टार्ट यासारखे अनेक फीचर्स आहे.
- ड्रायविंग मोड
कलर ऑप्शन
निसान कंपनीने तीन कलरमध्ये Nissan X Trail लॉन्च केली आहे
- डायमंड ब्लॅक
- शेपेन सिल्वर
- पर्ल व्हाईट
साईज
लांबी | 4680 मिमी |
रुंदी | 1840 मिमी |
हाइट | 1725 मिमी |
व्हीलबेस | 2705 मिमी |
ग्राउंड क्लीयरन्स | 210 मिमी |
Nissan X Trail Specifications
Secondary फ्युल टाईप | इलेक्ट्रिक |
इंजिन डिस्प्लेमेन्ट | 1498 सीसी |
मॅक्सिम पॉवर | 161 BHP @ 4800 RPM |
सेटिंग कॅपिसिटी | 7 सीटर |
बूट स्पेस | 177 लिटर |
बॉडी टाईप | SUV |
फ्युल टाईप | पेट्रोल |
नंबर ऑफ सिलेंडर | 4 |
अधिकतम टॉर्क | 300 nm @ 2800 – 3600 RPM |
फ्युल टॅंक क्षमता | 55 लिटर |
ट्रान्समिशन टाईप | ऑटोमॅटिक |
ग्राउंड क्लीयरन्स | 210 मिलीमीटर |
पॉवर स्टायरिन्ग | Yes |
अँटी लॉक सिस्टिम | Yes |
ड्रायव्हर एअरबॅग | Yes |
ऑटोमॅटिक क्ययमेट कंट्रोल | Yes |
पॉवर विंडो फ्रंट | Yes |
AC | Yes |
पॅसेंजर एअरबॅग | Yes |
अलॉय व्हील | Yes |
विविध गाड्यांशी स्पर्धा होणार
Nissan कंपनीने जवळजवळ दहा वर्षांनी आपली नवीन कार Nissan X Trail भारतात लॉन्च केली आहे, दमदार आणि जबरदस्त आकर्षक लुक या सोबत पॉवरफुल इंजिन यामुळे ही नवीन कार सध्या असणाऱ्या विविध गाड्यांशी नक्कीच स्पर्धा करेल यामध्ये TOYOTA Fortuner, MG Glostar, Mahindra 700 SUV आणि Skoda Kodiaq या SUV कारशी थेट स्पर्धा करणार आहे.
FAQ’s
प्रश्न : Nissan X Trail 7 सीटर आहे का?
उत्तर : नवीन X Trail SUV कार 7 सीटर आहे.
प्रश्न : निसान एक्स ट्रेलमध्ये सनरूफ आहे का?
उत्तर : ड्युअल पॅनोरामिक सनरूफ आणि पॉवर टेलगेट उपलब्ध आहे.
प्रश्न : निसान एक्स ट्रेल ऑफरोड जाऊ शकते का?
उत्तर : काळजी पूर्वक हिल डिसेंट कंट्रोलसह 4WD मॉडेल्सवर मोड्युलेटेड डाउनहिल ऑफ – रोड ड्रायविंग
प्रश्न : निसान एक्स ट्रेलमध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे का?
उत्तर : हो, वाहनभोवती चार कॅमेरा बसवले आहे.
प्रश्न : निसान एक्स ट्रेल कोणत्या देशाने बनवले?
उत्तर : युएस मॉडेल टेनेसीमध्ये तयार झाले आहे. जपानमध्ये तयार केली गेली आहे.