Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाने (पुणे) आज एक नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरात अंतर्गत गट ड संवर्गातील “शिपाई” पदाची तब्बल 0284 पदे भरण्यात येणार आहे. हि भरती म्हणजे 10, 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधीच आहे. हि भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज आज म्हणजेच 22 एप्रिल 2025 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 10 मे 2025 आहे.
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025
नोंदणी मुद्रांक विभागाने (पुणे) अंतर्गत “शिपाई” रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची तारीख 10 एप्रिल पासून ते 10 मे 2025 पर्यंत आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 /- रुपये व मागास प्रवर्गासाठी 900 /- रुपये भरावे लागणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांना 15000 ते 47600 /- रु. मासिक वेतन व सुविधा दिले जाणार आहे.
Stamp Department Vacancy 2025
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | नोंदणी मुद्रांक विभागाने (पुणे) |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “शिपाई“ |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 1000 /- रुपये व मागास प्रवर्गासाठी 900 /- रुपये |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 22 एप्रिल 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 10 मे 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरी ठिकाण | पुणे Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 |
आवश्यक कागदपत्रे :
- आधारकार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- 10 वी पास मार्कशीट
- स्कॅन केलेली सही
- जातीचा दाखला (असल्यास)
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्र
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज (23 एप्रिल पासून) | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी भरतीची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
- या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2025 रोजी आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.
सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 |