वनप्लस कंपनीने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Oneplus Nord CE 4 Lite भारतात लॉंच केला आहे. आता प्रत्येक जण वनप्लस नवीन स्मार्टफोनचा अनुभव घेता येईल वन प्लसचा सगळ्यात लो बजेट स्मार्ट फोन आहे. या नवीन स्मार्टफोन न्यू बॉक्सि डिझाईनमध्ये लॉंच केला आहे. वनप्लसच्या Nord CE च्या सिरीज मधील हा नवीन Oneplus Nord CE 4 Lite फोन इतर फोनच्या तुलनेत फार वेगळा फोन आहे कंपनीने या फोनमध्ये वेगवेगळे बदल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामध्ये केले आहे. फोनमध्ये डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी या विविध फीचर्समध्ये मोठे बद्दल केले आहेत. चला तर आपण जाणून घेऊ या फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमती.
Oneplus Nord CE 4 Lite माहिती
वन प्लस कंपनीने Oneplus Nord CE 4 Lite दोन व्हॅरिएंटमध्ये लॉंच केला आहे. वनप्लस बेस मॉडेलमध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. आणि दुसरे मॉडेल 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये लॉंच केला आहे. त्याच बरोबर कंपनीने या दोन्ही मॉडेलच्या किंमती जाहीर केल्या आहेत अनुक्रमे पहिल्या मॉडेलची किंमत 19,999/- रुपये आणि दुसऱ्या मॉडेलची किंमत 22,999/- रुपये आहे. Oneplus Nord CE 4 Lite तीन कलरमध्ये उपलब्ध आहे यात सिल्वर, मेगा ब्लू आणि अल्ट्रा ऑरेंज या तीन कलरमध्ये लॉंच केला आहे. या फोनची विक्री 27 जून 2024 पासून ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनवर उपलब्ध होईल. सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाल्यानंतर अखेर हा फोन भारतात लॉंच करण्यात आला आहे.

Oneplus Nord CE 4 Lite किंमती
One-plus कंपनीने Oneplus Nord CE 4 Lite मध्ये दोन फोन मॉडेल लॉंच केले आणि फीचर्स आणि किंमती पण जाहीर केल्या आहेत. वनप्लसचा सर्वात स्वस्त असे One-Plus कंपनीने याआधी जाहीर केले आहे जबरदस्त असे दोन्ही मॉडेलची किंमत पहिल्या मॉडेलची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज याची किंमत 19,999/- रुपये एकदम स्वस्त आहे आणि दुसऱ्या मॉडेलची किंमत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज किंमत 22,999/- रुपये इतकी आहे. या मॉडेलमध्ये तीन कलर उपलब्ध आहे मेगा ब्लू, सुपर सिल्वर आणि अल्ट्रा ऑरेंज असे तीन ऑप्शनमध्ये भेटतील.
Oneplus Nord CE 4 Lite फोनची विक्री 27 जून 2024 पासून अमेझॉनवर दुपारी 12 वाजता सुरु होईल. लॉंच ऑफर बद्दल असे अपडेट आहे की, या स्मार्टफोनवर ICICI बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळेल.
हे पण वाचा ⇓
AI च्या जगात, No 1 AI स्मार्टफोन लॉंच | संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि माहिती
Oneplus Nord CE 4 Lite स्पेसिफिकेशन
Oneplus कंपनीने Oneplus Nord CE 4 Lite स्मार्टफोन लॉंच केला जबरदस्त असा फोन त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पण जाहीर केले आहेत ते पुढीलप्रमाणे
*प्रोसेसर*
Oneplus Nord CE 4 Lite स्मरफोनमध्ये प्रोसेसरसाठी कोलकॉमचा 4 नेनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला Snapdragon 6 Gen 1 चिपसेट दिलेला आहे. Cortex A55 आहे.
*डिस्प्ले*
Oneplus Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोनमध्ये AMOLED 6.6 लांबीचा डिस्प्ले दिला आहे. 2400 x 1080 पिक्सेल रिजोल्यूशन FHD + डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आहे. 1200 नीटसची पिक बॅटरी देण्यात आली आहे. इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
*ओएस*
Oneplus Nord CE 4 Lite फोन लेटेस्ट अपोरिटींग सिस्टिम अँड्रॉइड 14 वर लॉंच केला आहे. दोन वर्षासाठी अँड्रॉइड अपडेट असेल आणि 3 वर्षासाठी सिक्युरिटी अपडेट सोबत अँड्रॉइड 16 साठी तयार असेल.
*रॅम आणि स्टोरेज*
Oneplus कंपनीने Oneplus Nord CE 4 Lite फोन दोन व्हिरेन्ट भारतात लॉंच केले आहे. 1) 8GB रॅम + 128GB स्टोरेज 2) 8GB रॅम + 256GB स्टोरेज असे दोन मॉडेल आहेत या फोनमध्ये 1TB मेमरी कार्ड सपोर्ट करते.
*कॅमेरा*
फोटोग्राफीसाठी उत्तम असे कॅमेरा दिला आहे प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल सेन्सर देण्यात आला आहे जो Sony LYT 600 सेन्सर , तसेच फोनमध्ये वाईड अँगलसाठी 2 कॅमेरा दिले आहेत यात Optical Images Stabilisation चा स्पोर्ट देण्यात आला आहे. सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.
*बॅटरी*
Oneplus Nord CE 4 Lite स्मार्टफोनमध्ये 5500mAh ची सुपर बॅटरी बसविण्यात आलेली आहे. जी 80W SUPERVOOC फास्ट चार्जर्स उपलब्ध आहे. बॅटरी भरपूर असल्यामुळे युजर्सला दीर्घकाळ बॅटरी बॅकअप मिळेल.
*कलर*
मेगा ब्लू, सुपर सिल्वर आणि अल्ट्रा ऑरेंज असे तीन ऑप्शनमध्ये भेटतील
Oneplus Nord CE 4 Lite short स्पेसिफिकेशन
RAM | 8GB |
Processor | Qualcomm Snapdragon 695 |
Rear Camera | 50 MP + 2 MP |
Front Camera | 16 MP |
Battery | 5500 mAh |
Display | 6.67 inches |
Operating System | Android 14 |
Display Type | AMOLED |
Resolution | 2400 X 1080 (FHD+) |
Sim Slot | Dual Sim |
Bands | 5G |
Fingerprint Sensor | On Screen |
USB Type C | Yes |
Colours | Mega Blue, Ultra Orange, Super Silver |
Storage | 128 GB & 256 GB |
डिस्काउंट ऑफर
Oneplus Nord CE 4 Lite स्मार्टफोन ऑफर बद्दल असे अपडेट आहे की, या स्मार्टफोनवर ICICI बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळेल. मेगा ब्लू, सुपर सिल्वर आणि अल्ट्रा ऑरेंज असे तीन ऑप्शनमध्ये भेटतील
FAQ’s
प्रश्न : Oneplus Nord CE 4 Lite स्मार्टफोन विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल?
उत्तर : 27 जून 2024 पासून उपलब्ध होईल.
प्रश्न : रॅम आणि स्टोरेज किती आहे?
उत्तर : 1) 8GB रॅम + 128GB स्टोरेज 2) 8GB रॅम + 256GB
प्रश्न : बॅटरी किती आहे?
उत्तर : 5500 mAh
प्रश्न : फोनमध्ये किती आणि कोणते कलर आहे?
उत्तर : मेगा ब्लू, सुपर सिल्वर आणि अल्ट्रा ऑरेंज असे तीन ऑप्शनमध्ये भेटतील.
प्रश्न : फोनची किंमत किती आहे?
उत्तर : 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज याची किंमत 19,999/- रुपये आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज किंमत 22,999/- रुपये इतकी आहे.
OnePlus Nord CE 4 Lite review Youtube विडिओ पाहण्यासाठी क्लीक करा
सारांश :
Oneplus Nord CE 4 Lite ह्या नवीन फोन बद्दल आपण या लेखात माहिती पाहिली आहे यामध्ये डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी या विविध फीचर्समध्ये मोठे बद्दल केले आहेत. या फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमती अशी सर्व माहिती आपण जाणून घेतली आहे. या माहिती बदल तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता. तुमच्या कॉमेंट योग्य ते रिप्लाय दिला जाईल. हि माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद ||