Oppo K12x 5G | ओप्पोचा 360 डिग्री डॅमेज प्रूफ फोन लॉन्च, जबरदस्त फीचर्स जाणून घ्या संपूर्ण माहिती

फोनमधील लोकप्रिय कंपनी ओप्पो आज आपला नवीन स्मार्टफोन Oppo K12x 5G लॉन्च केला आहे. फोनमध्ये 5100 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन 30 मिनिटात 50% चार्ज होतो. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या खरेदीवर भरपूर ऑफर सुद्धा देण्यात आलेल्या आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ओप्पो कंपनीने नवीन स्मार्टफोन Oppo K12x 5G  लॉन्च केला आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर Oppo कंपनीचा हा नवीन फोन बेस्ट ऑप्शन आहे कमी किंमती जास्त फीचर्स देण्यात आलेले आहे. फोनची बॅटरी ही 5100 mAh ची बसविण्यात आलेली आहे फोनची चार्जिंग संपली तर हा फोन 30 मिनिटात 50 टक्के कमी वेळात चार्ज होतो. फोनचा लुक एकदम स्मार्ट आणि आकर्षक दिसत आहे. 32 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आलेला आहे. नवीन फोन खरेदी करताना ग्राहकांना अनेक बँक ऑफर्स देखील मिळणार आहे. चला तर मग ह्या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती आपण पाहूया. 

Oppo K12x 5G माहिती 

ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन Oppo K12x 5G  लॉन्च करून धमाका केला आहे जबरदस्त बॅटरी पॅक फास्ट चार्जिंग, आकर्षक कॅमेरा, स्मार्ट लुक अश्या भरपूर फीचर्सने सज्ज असा हा स्मार्टफोन आहे. नवीन फोन घेण्याच्या तयारीत असाल तर ओप्पोचा नवीन फोन बेस्ट ऑप्शन आहे. फोन खरेदीवर अनेक बँक ऑफर्स सुद्धा उपलब्ध ओप्पो कंपनीने आणि बँकने करून दिले आहे. अतिशय प्रीमिअर लुक फोनला देण्यात आला आहे.

कंपनीची अधिकृत वेब साईट आणि ई कॉमर्स साईट फ्लिपकार्ट या स्मार्टफोनचे लॅडींग पेज जाहीर करण्यात आलेले आहे. फोनचे फीचर्स असे आहे की, फोनची बॅटरी 5100 mAh ची बसविण्यात आलेली आहे. 45W SuperVOOC फ्लॅश चार्जर देखील आहे. फोनचा डिस्प्ले 6.67 इंचचा AMOLED डिस्प्ले आहे. कंपनीने 7.68 mm आकार आणि अल्ट्रा स्लिम प्रीमियम गेमिंग डिझाईनसह लॉन्च करण्यात आलेला आहे. या फोनच्या वेगळ्या डिझाईनमुळे हा फोन ग्राहकांना आकर्षक करू शकतो.

Oppo K12x 5G Prices  

ओप्पो कंपनीने Oppo K12x 5G  फोन लॉन्च केला असून त्याच्या किंमती सुद्धा जाहीर केल्या आहेत. फोन दोन व्हिरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि दुसरा व्हिरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज.

हे देखील वाचा⇓

Poco M6 Plus 5G | 108 MP कॅमेरा फोन 1 ऑगस्टला लॉन्च किंमत 15000

Oneplus Nord 4 | 30 मिनिटात फुल फोन चार्ज, हटके फीचर्स, Oneplus नवीन फोन लॉन्च

6GB रॅम आणि 128GB स्टोरेज या व्हिरिएंटची किंमत ही 16,999/- रुपये इतकी आहे पण ओप्पो कंपनीने हा फोनच्या खरेदीवर भरपूर डिस्कॉऊंट दिलेला आहे डिस्काउंट करून या फोनची किंमत ही 12,999/- एवढी आहे. आणि दुसऱ्या व्हिरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज याची किंमत 18,999/- रुपये इतकी आहे पण डिस्काउंट करून ही किंमत 15,999/- इतकी कमी होईल. बँक कार्डने पेमेंट केले तर इन्संट 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. या फोनच्या खरेदीवर EMI ची सुविधा देण्यात आलेली आहे. 

मॉडेल  किंमत  डिस्काउंट किंमत 
6GB रॅम आणि 128GB स्टोरेज  16,999/- 12,999/-
8GB रॅम आणि 256GB स्टोरेज  18,999/- 15,999/-

 

ह्या दोन व्हिरिएंटची विक्री 02 ऑगस्ट 2024 पासून ओप्पोची अधिकृत वेब साईट, ई कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे असे कंपनीने जाहीर केले आहे. 

Oppo K12x 5G Specifications

  • रॅम आणि स्टोरेज कॅपिसिटी ही 6GB आणि 8GB रॅम आहे आणि 128GB आणि 256GB स्टोरेज आहे.
  • फोनचा डिस्प्ले 16.94 cm स्क्रीन रिफ्रेश रेट 120Hz आहे रेसोलुशन HD + 1604 X 720 आहे.
  • फोनचा रिअर कॅमेरा 32 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल वाईड अँगल कॅमेरा आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल दिला आहे.
  • फोनची बॅटरी 5100 mAh ची बसविण्यात आलेली आहे. 45W SuperVooc फास्ट चार्जर देण्यात आलेला आहे. 
  • अँड्रॉइड 14 सोबत कॉर्लोर OS 14 
  • फोनच्या साईटला फिंगर प्रिंट्स आणि फेस अनलॉकची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे
  • MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर दिला आहे. 
  • फोनमध्ये दोन कलर ऑप्शन दिले आहे 1) Breeze Blue आणि 2) Midnight Violet
  • IP54 water and Dust Resistance रेटिंग आहे.
360° Damage Proof Armour Body | डॅमेज प्रूफ आर्मर बॉडी 

ओप्पो कंपनीचा असा दावा आहे की, हा स्मार्टफोन 360° डेमेज प्रूफ आर्मर बॉडीसह लॉन्च करण्यात आलेला आहे. डेमेज प्रूफ बद्दल बोलायचं झाला तर हा फोन जमिनीवर पडला तरी खराब होत नाही. आर्मर बॉडीमुळे फोनचे संरक्षण केले जाईल. Oppo च्या या नवीन फोनला पाण्यामुळेही कोणतेही नुकसान होणार नाही. जर तुमचे हात ओले असतील तरीही तुम्ही हा फोन वापरू शकता एवढेच नाही तर पाऊसाचे थेंब जरी पडत असेल तरीही तुम्ही हा फोन वापरू शकता अशी वेगळी खासियत या फोनला देण्यात आलेली आहे.

Launch Offers  
  • या नवीन फोनवर इन्संट 1000 रुपयांचा डिस्काउंट हा HDFC Bank SBI Bank आणि Axis Bank बँक कार्डवर मिळणार आहे. 
  • NO Cost EMI Up to 3 Months. EMI ची सुविधा देखील आहे. 

 

 

 

Leave a Comment