Oneplus Nord 4 | 30 मिनिटात फुल फोन चार्ज, हटके फीचर्स, Oneplus नवीन फोन लॉन्च
Oneplus कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oneplus Nord 4 लॉन्च केला आहे. पहिल्या Nord फोनपेक्षा खूप स्वस्त असा स्मार्टफोन आहे. कमी किंमतीत चांगले आणि जास्त फीचर्स या फोनमध्ये युजर्सना मिळणार आहे. काही मिनिटांमध्ये हा फोन फास्ट चार्जिंग होणार आहे असा Oneplus कंपनीने दावा केला आहे. तुम्ही Oneplus कंपनीच्या मोबाईलचे चाहते असाल तर तुमच्यासाठी कंपनीने नवीन स्मार्टफोन … Read more