मे महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हफ्ता “या” दिवशी बँक खात्यात येणार, सरकारने केले जाहीर | Ladki Bahin Yojana 11th May Installment Date
Ladki Bahin Yojana 11th May Installment Date मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण दहा हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. Ladki Bahin Yojana 11th May Installment Date Ladki Bahin Yojana 11th May … Read more