लाडक्या बहिणींना मोफत वॉशिंग मशीन? योजनेच्या नावावरून महिलांची फसवणूक, सावधान- खरी माहिती पहा | Free Washing Machine Yojana in Marathi
Free Washing Machine Yojana in Marathi सध्या लाडकी बहीण योजना नावाने मोफत वॉशिंग मशीन, फ्री मोबाईल फोन, टॅबलेट, पिसाई यंत्र अशा विविध वस्तू वाटपाची अफवा सोशल मीडियावर जोरात फिरतेय. WhatsApp, Facebook, Telegram अशा प्लॅटफॉर्मवर बनावट मेसेजेस आणि लिंक पाठवून महिलांची दिशाभूल केली जात आहे. या बनावट माहितींमुळे अनेक महिला फसवणुकीला बळी पडत आहेत, वैयक्तिक माहिती … Read more