बृहन्मुंबई महानगरपालिकेत आस्थापनेवरील विविध पदासाठी भरती, ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया | BMC Bharti 2025 Maharashtra
BMC Bharti 2025 Maharashtra बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) अंतर्गत “आस्थापनेवरील विविध” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 आहे. वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 710 /- (GST ) रुपये शुल्क भरावे लागणार आहे, … Read more