PCMC Tata Motors Bharti 2025 Pune पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘कौशल्यम’ उपक्रमांतर्गत गरजू तरुणांसाठी टाटा मोटर्स मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नोकरीकरिता या उपक्रमाकरिता खालील QR कोड स्कॅन करून नोंदणी फॉर्म भरा नोंदणी करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2025 सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत.
PCMC Tata Motors Bharti 2025 Pune
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन अंतर्गत पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2025 आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतन व सुविधा दिले जाणार आहे.
टाटा मोटर्स मध्ये नोकरी आणि त्यासोबत शिक्षण मोफत :
– शिक्षण: आयटीआय उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण
– गुण: 55 टक्के आणि त्याहून अधिक
– वय: 18 वर्षे किंवा त्याहून अधिक ते 23 वर्षे
– उच्च शिक्षण – डिप्लोमा
– मासिक ₹16 हजार स्टायपेंड
– कंपनी कॅन्टीन आणि वाहतूक उपलब्ध
– अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी मदत
– त्यांना NTTF द्वारे शिकवले जाईल
– त्यांना टाटा मोटर्स पिंपरी येथे होस्ट केले जाईल
सदर कामाचा आणि शिक्षणाचा कालावधी हा 3 वर्षाचा आहे आणि 3 वर्ष करणे हे अनिवार्य आहे.PCMC Tata Motors Bharti 2025 Pune
PCMC Tata Motors Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | – |
शैक्षणिक पात्रता | आयटीआय उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण |
परीक्षा शुल्क | कोणतेही अर्ज शुल्क नाही |
वयोमर्यादा | 18 वर्षे किंवा त्याहून अधिक ते 23 वर्षे |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 20 एप्रिल 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 24 एप्रिल 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरी ठिकाण | पिंपरी चिंचवड पुणे |
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- आयटीआय प्रमाणपत्र
- 12 वी प्रमाणपत्र
- पॅनकार्ड
- पासपोर्ट साईज फोटो

PCMC Tata Motors Bharti 2025 Notification PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी भरतीची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.PCMC Tata Motors Bharti 2025 Pune |