पीपल्स कॉ- ऑप बँकेत लिपिक, शिपाई व इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु | Peoples Cooperative Bank Bharti 2025

Peoples Cooperative Bank Bharti 2025 म.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि. उरूण इस्लामपूर सांगली अंतर्गत “शाखाधिकारी, ऑफिसर, लिपीक, शिपाई, पिग्मी एजंट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2025 आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Peoples Cooperative Bank Bharti 2025

म.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि. उरूण इस्लामपूर सांगली  अंतर्गत “शाखाधिकारी, ऑफिसर, लिपीक, शिपाई, पिग्मी एजंट” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2025 आहे.  अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतन व सुविधा दिले जाणार आहे.

Peoples Cooperative Bank Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  म.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि.
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव शाखाधिकारी, ऑफिसर, लिपीक, शिपाई, पिग्मी एजंट
शैक्षणिक पात्रता   10 वी ते कोणतेही पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  कोणतेही अर्ज शुल्क नाही 
वयोमर्यादा 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  08 एप्रिल   2025
अर्जाची अंतिम दिनांक  29 एप्रिल 2025
निवड प्रक्रिया  मुलाखत  
नोकरी ठिकाण  सांगली 
अर्ज पाठविण्याचा पत्ता  एम. डी. पवार पीपल्स् को-ऑप. बँक लि., उरुण-इस्लामपूर, प्रधान कार्यालय महावीर चौक, उरुण-इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली पिन ४१५ ४०९

 

पदांचा तपशील :

  • लिपिक 
  • शिपाई 
  • शाखाधिकारी 
  • ऑफिसर 
  • पिग्मी एजन्ट

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

एम. डी. पवार पीपल्स् को-ऑप. बँक लि.,
उरुण-इस्लामपूर, प्रधान कार्यालय महावीर चौक,
उरुण-इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली पिन ४१५ ४०९

Peoples Cooperative Bank Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत PDF जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
इतर बँक भरतीची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
  • या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 
  • अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2025 रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.Peoples Cooperative Bank Bharti 2025

सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा. 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.   

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.Peoples Cooperative Bank Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment