स्वतःचे हक्काचे घरासाठी, PM आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झाले कि नाही? असे चेक करा | PM Awas Yojana Status Check In Marathi

PM Awas Yojana Status Check In Marathi प्रधानमंत्री आवास योजना हि केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर गरीब कुटूंबाना विशेष प्राध्यान दिलं जात. लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा आणि काही पात्रता अटी देखील लागू आहेत. या लेखात आपण PM आवास योजनेअंतर्गत तुम्हला घर मंजूर झाले कि नाही? ते कसे चेक करायचे ते पाहणार आहोत.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Awas Yojana Status Check In Marathi

प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana Status Check In Marathi) अधिकृत संकेतस्थळानुसार, आतापर्यंत योजनेंतर्गत 92.61 लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमध्ये या योजनेंतर्गत गरजूंना घरे वितरित केली जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पक्कं घर नसणं आवश्यक आहे.

नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतीच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि जाणून घ्यायचं असेल की, तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही? तर ऑनलाइन पद्धतीने खालीलप्रमाणे तपासता येईल.

PM आवास योजनेचा स्टेटस असा तपासा?

Assessment नंबरशिवाय स्टेटस कसा तपासाल?

  • PMAY ची अधिकृत वेबसाइट उघडा – https://pmaymis.gov.in
  • Menu > Citizen Assessment या पर्यायावर क्लिक करा
  • पुढे Search by Name, Mobile No. इत्यादी दोन पर्याय दिसतील
  • ‘Search by Name’ हा पर्याय निवडा
  • त्यानंतर आपली माहिती भरा : राज्य, जिल्हा, शहर, अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर
  • Submit बटनावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर तुमचा स्टेटस दिसेल.
  • Assessment नंबर असल्यास स्टेटस कसा तपासाल?
  • Citizen Assessment मध्ये जाऊन Assessment ID चा पर्याय निवडा
  • तुमचा Assessment नंबर व मोबाईल नंबर टाका
  • Submit बटनावर क्लिक करा
  • तुमचा अर्ज मंजूर झाला का, ते स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

असेसमेंट नंबरने कसे तपासाल?

  • स्टेप 1- जर तुम्ही दुसरा पर्याय, म्हणजेच ‘Assessment number’ निवडला.
  • स्टेप 2- तर तुमच्यासमोर पुन्हा दोन पर्याय येतील. Assessment ID आणि मोबाइल नंबर, या दोन्हीमध्ये माहिती भरा.
  • स्टेप 3- शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा, त्यानंतर स्क्रीनवर स्टेटस दिसेल.
  • वर सांगितलेली पद्धत पीएम आवास योजना शहरी लाभार्थ्यांसाठी आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ मे महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हफ्ता “या” दिवशी बँक खात्यात येणार, सरकारने केले जाहीर

निकर्ष : PM आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana Status Check In Marathi) ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी नोंदणी करण्याची तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही नुकताच या योजनेत अर्ज केला असेल आणि तुम्हाला लाभ मिळाला की नाही हे जाणून घेऊ इच्छित असाल, तर ते सहजपणे तपासता येते. चला, यासाठीच्या स्टेप्स पाहूया.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||(PM Awas Yojana Status Check In Marathi) 

Leave a Comment