Pmay Pune 2025 in marathi apply online शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द या पाच भागात चार हजार 173 घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी पुणे, महापालिकेने अर्ज मागवले असून आतापर्यंत चार हजार 666 जणांनी अर्ज केले आहेत.
Pmay Pune 2025 in marathi apply online
शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांनाही हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे, या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पुणे महापालिकेने वडगाव बुद्रुक, खराडी आणि हडपसर भागात यापूर्वी दोन हजार 918 घरे बांधून त्याचे वितरण केले आहे. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान यांनी “पंतप्रधान आवास योजना ०.२” घोषणा केली.
त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढून या योजनेसाठी नागरिकांची घरांसाठी नोंदणी करण्याच्या सूचना केली. आता पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे.
Pmay Pune 2025
पुणे महानगरपालिका (PMC) प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 4173 परवडणऱ्या घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. ही घरे पुण्यातील सहा प्रमुख भागात बांधली जातील. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) वाजवी किमतीत घरे घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ठिकाण :
- बाणेर
- बालेवाडी
- हडपसर
- धानोरी
- कोंढवा
- वडगाव खुर्द
PMAY योजनेसाठी आवश्यक पात्रता :
- लाभार्थी कुटुंबामध्ये, पती पत्नी व अविवाहित मुले/मुली (वय वर्ष 18 खालील मुले/मुली) यांचा समावेश असेल.
- या योजने अंतर्गत कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे.
- EWS कुटुंबे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे आहेत.
- कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.Pmay Pune 2025 in marathi apply online
आवश्यक कागदपत्रे :
लाभार्थीचे आधार कार्ड (आधारकार्ड नुसार नाव, जन्मतारीख, आधार नंबर)
कुटुंबातील इतर सदस्यांचे आधारकार्ड,
पॅनकार्ड पॅनकार्ड
उत्पनाचा दाखला
बँक पासबुक (आधार लिंक केले असेल पाहिजे)
जात प्रमाणपत्र ( ST /SC / OBC करिता)
पासपोर्ट फोटो
आधार लिंक असलेला मोबाइल नंबरPmay Pune 2025 in marathi apply online
Pmay Pune 2025 in marathi pdf
PMAY योजनेची माहिती PDF आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली देण्यात आलेली आहे.
PMAY योजना PDF माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
PMAY ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Pmay Pune 2025 in marathi apply online