PMRDA अंतर्गत ई-मेल द्वारे ‘या’ पदांसाठी भरती करिता अर्ज प्रक्रिया सुरु, पगार 60 हजार | PMRDA Bharti 2025

PMRDA Bharti 2025 पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण, पुणे अंतर्गत “मुख्य विधी अधिकारी व विधी अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMRDA Bharti 2025 Notification 

जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विधी शाखेची पदवी उत्तीर्ण असल्यास पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण, पुणे अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे.

PMRDA Bharti 2025 या लेखात अधिकृत भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

PMRDA Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण, पुणे
कॅटेगरी   शासनाची नोकरी 
पदाचे नाव “मुख्य विधी अधिकारी व विधी अधिकारी”
शैक्षणिक पात्रता  विधी शाखा पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही 
वयोमर्यादा  21 ते 50 वर्ष असावे. 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार  (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन (ई-मेल) ad.pmrda@gmail.com
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  11 मार्च  2025
अर्जाची अंतिम दिनांक  18 मार्च  2025
निवड प्रक्रिया  मुलाखत 
नोकरी ठिकाण  पुणे, महाराष्ट्र PMRDA Bharti 2025
अधिकृत वेबसाईट https://www.pmrda.gov.in/

 

अर्ज पाठविण्याचा ई-मेल : ad.pmrda@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
प्रशासन विभाग,
नवीन प्रशासकीय इमारत,
आकुर्डी, पुणे -४११०४४.PMRDA Bharti 2025

PMRDA Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
इतर सरकारी भरती माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
  • या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.  

सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.  

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. PMRDA Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment