पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) एकूण शिल्लक असलेल्या (PMRDA E Auction Near Pune Maharashtra) 22 गाळे (Shop) आणि चार रो-हाऊसचा ई-लिलाव करण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांकडून 24 मार्च 2025 ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
PMRDA च्या सेक्टर 12, PMRDA सेक्टर 30, PMRDA सेक्टर 04, सेक्टर 06, या ठिकाणी असणारे गाळे (Shop) आणि रो- हाऊस असे एकूण 22 गाळे चार रो हाऊसचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.
PMRDA E Auction Near Pune Maharashtra
पुणे महानगरप्रदेश प्राधिकरण (PMRDA) भोसरी परिसरातील दुकानाचा आणि रो हाऊसचा ई-लिलाव सुरु करण्याची घोषणा केली आहे. नोंदणी प्रक्रिया सध्या सुरु आहे आणि अर्जदार अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन नोंदणी 24 मार्च 2025 रोजी संध्याकाळ 05 वाजेपर्यंत खाली राहील.
PMRDA E Auction Near Pune Maharashtra या लेखात पुणे महानगरप्रदेश प्राधिकरण (PMRDA) भोसरी परिसरातील दुकानाची आणि रो हाऊसची किंमत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
PMRDA e auction
PMRDA भोसरी परिसरातील दुकानाची आणि रो हाऊस ची किमंत खालील प्रमाणे आहे.PMRDA E Auction Near Pune Maharashtra
दुकानांचा तपशील (कोणत्या ठिकाणी आहे) :
भोसरी सेक्टर 12 मधील गाळे (दुकान, Shop) |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.6 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.2 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.5 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.4 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.3 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.1 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.8 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.6 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.7 |
Sector 12, LIG-Building No.A22 Shop No.4 |
Sector 12, LIG-Building No.A22 Shop No.1 |
Sector 12, EWS-Building No.B13 Shop No.11 |
Sector 12, EWS-Building No.B10 Shop No.5 |
Sector 12, EWS-Building No.A5 Shop No.2 |
Sector 12, EWS-Building No.B10 Shop No.9 |
Sector 12, EWS-Building No.A6 Shop No.8 |
Sector 12, EWS-Building No.A11 Shop No.12 |
सेक्टर 30 मधील गाळे (दुकान, Shop ) |
Sector 30 Shop No.16 |
Sector 30,shop 31 |
Sector no. 30,shop 29 |
सेक्टर 04 मधील गाळे (दुकान, Shop ) |
Sector 4,Shop 6 |
Sector 4,Shop 6 |
सेक्टर 06 रो -हाऊस |
Sector 6 Row House A8 |
Sector 6,Row House No. A5 |
Sector 6 Row House B8 |
Sector 6 Row House B6 |
PMRDA e auction price list
दुकानाची व रो हाऊसची किंमत :
सेक्टर | किमंत |
सेक्टर 12 (Shop) | 09 लाख 48 हजार 123 ते 20 लाख 77 हजार 37 रुपये दरम्यान किंमत आहे. |
सेक्टर 30 (Shop) | 12 लाख 65 हजार 292 रुपये दरम्यान किंमत आहे. |
सेक्टर 04 (Shop) | 43 लाख 82 हजार 351 रुपये दरम्यान किंमत आहे. |
सेक्टर 06 (रो हाऊस) | 01 कोटी 24 लाख 96 हजार 596 रुपये आहे. |
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA सेक्टर 12 नवीन 6452 परवडणारी घरे फेज 2 लॉटरी लवकरच
PMRDA online application
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||PMRDA E Auction Near Pune Maharashtra