PMRDA विजेता सदनिकाधारकांसाठी रक्कम भरण्याची प्रक्रिया “या” तारखेपासून सुरु | PMRDA Lottery Documents Verification Process

PMRDA Lottery Documents Verification Process पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या (PMRDA) सदनिकांची (फ्लॅट) सोडत बुधवारी मुंबई येथे ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली होती. सेक्टर क्रमांक 12 आणि वाल्हेकरवाडी सेक्टर क्रमांक 30 आणि 32 येथील गृहप्रकल्पासाठी हि यादी जाहीर करण्यात आली. 1 हजार 337 सदनिकांपैकी 1 हजार 15 सदनिकांची निवड यादी जाहीर केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMRDA Lottery Documents Verification Process या लेखात आपण रक्कम कशाप्रकारे आणि कशी भरायची आहे, रक्कम भरण्यासाठी किती मुदत देण्यात आलेली आहे हे पाहणार आहोत.  

PMRDA Lottery Documents Verification Process

सदर निवड यादीतील ज्या सदनिकाधारकांना सदनिका नाकारायची असेल, त्यासाठी त्यांना 25 फेबुवारी 2025 पर्यंत मुदत दिली जाणार आहे. 26 फेबुवारी 2025 तारखेपासून सदनिकासाठी सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम वगळता सदनिकाधारकडून अन्य 100 टक्के रक्कम भरून घेण्याची कार्यवाही सुरु होणार आहे.

(PMRDA Lottery Documents Verification Process) ज्यांना हि रक्कम पूर्ण भरणे शक्य नसेल त्यांना पहिल्या 45 दिवसांमध्ये 25 टक्के तर पुढील 60 दिवसांमध्ये उर्वरित 75 टक्के रक्कम भरावी लागणार आहे त्यानंतर लाभार्थी नागरिकांना ताबा पावती दिली जाणार आहे, तसेच आरक्षित प्रवर्गातील नागरिकांना जात पडताळणी दाखविणे बंधनकारक आहे, अशी माहिती PMRDA चे सहआयुक्त यांनी दिली आहे. 

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र यादी :

पासपोर्ट साइज फोटो (सह अर्जदार)
आधारकार्ड 
पॅनकार्ड 
जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड 
रहिवासी दाखला 
उत्पन्न दाखला 
जातीचा दाखला (असल्यास)
दिव्यांग दाखला (असल्यास) PMRDA Lottery Documents Verification Process

 

PMRDA Lottery Documents Verification

PMRDA या संकेत स्थळावर मुख्यमंत्रीच्या हस्ते ऑनलाईन सोडत आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे, तसेच अर्जदारांच्या लॉगिनवर आणि त्यांना मोबाईलवर SMS करून देखील हि माहिती कळविण्यात आली आहे. PMRDA सेक्टर 12 येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत EWS (1BHK ) प्रवर्गातील 47 सदनिकासाठी 47 जणांची निवड यादी काढण्यात आली तर LIG (2BHK ) प्रवर्गातील 614 सदनिकांसाठी 498 जणांची यादी निवड यादी जाहीर केली आहे.

तसेच सेक्टर क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (1RK ) प्रवर्गातील 347 सदनिकांसाठी फक्त 180 अर्ज आल्याने तेवढ्याच जणांची निवड यादी जाहीर केली आहे. येथील LIG (1 BHK ) प्रवर्गातील 329 सदनिकांसाठी 290 जणांची निवड यादी काढण्यात आली आहे. प्रावारनिहाय अर्ज कमी आल्याने एकूण 1 हजार 337 सदनिकांपैकी 1 हजार 15 सदनिकांसाठी निवड यादी जाहीर केली आहे. तर, एकूण 578 जणांची प्रतिष्ठा यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. (PMRDA Lottery Documents Verification Process) 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पुणे PMAY 2.0 अंतर्गत फेज 2, 4173 परवडणाऱ्या फ्लॅटसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु | PMAY दुसरा टप्पा सुरु

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA सेक्टर 12 नवीन 6452 परवडणारी घरे फेज 2 लॉटरी

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || PMRDA Lottery Documents Verification Process

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment