PMRDA Sector 12 Lottery Result पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 (Sector 12) येथील प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत (EWS ) 1 BHK प्रवर्गातील 47 सदनिका (फ्लॅट) व LIG 2BHK प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेठ क्रमांक (Sector 30 -32) येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS 1RK प्रवर्गातील 347 सदनिका (फ्लॅट) v LIG 1 BHK प्रवर्गातील 329 सदनिका (फ्लॅट) अशा एकूण 1337 शिल्लक सदनिकांच्या लॉटरीची सोडत आज 12 फेबुवारी 2025 जाहीर आली आहे.
PMRDA Sector 12 Lottery Result
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर क्र. 12 आणि पेठ क्र. 30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या लाॅटरीची आज (12 फेब्रुवारी 2025) सोडत काढण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. अजित पवार यांच्या उपस्थितीत सोडतीचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने मुंबई येथे झाला असून. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होते.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर क्र. 12 आणि पेठ क्र. 30-32 संपूर्ण Result PMRDA च्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला अर्ज खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज क्रमांक (Application No) Result तुम्ही स्वतः हा चेक करू शकता

PMRDA Sector 12 Lottery Online Result
PMRDA च्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला अर्ज खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज क्रमांक (Application No ) Result तुम्ही स्वतः हा चेक करू शकता.
PMRDA लॉटरी Result पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
PMRDA SECTOR 12 Phase 2 New lottery Whatsapp चॅनल जॉईन करा | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
PMRDA Sector 12 Lottery Details
पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12 |
एकूण सदनिका 661 |
EWS (1 BHK) प्रवर्गातील एकूण 47 सदनिका (फ्लॅट) |
LIG (2 BHK ) प्रवर्गातील एकूण 614 सदनिका (फ्लॅट) |
पेठ क्रमांक 30 – 32 / सेक्टर 30 – 32 |
एकूण सदनिका 676 |
EWS (1 RK) प्रवर्गातील एकूण 347 सदनिका (फ्लॅट) |
LIG (1 BHK ) प्रवर्गातील एकूण 329 सदनिका (फ्लॅट) PMRDA Lottery Sector 12 Sodat Result |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||