Pradhan Mantri Awas Yojana Pune 2025 Application Form पुणे शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना च्या माध्यमातून धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी आणि वडगाव खुर्द या सहा भागात 4 हजार 173 घरे बांधण्याचे नियोजन पुणे महानगरपालिकेने केले आहे. यात आतापर्यंत 2777 जणांचे अर्ज आले आहे, अशी माहिती महानागापलिक आयुक्त यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात वडगाव बुद्रुक, खराडी आणि हडपसर भागात यापूर्वी 2918 घरे बांधून त्याचे वितरण केले आहे.
Pradhan Mantri Awas Yojana Pune 2025 Application Form
पुणे महानगरपालिका (PMC) प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 4173 परवडणऱ्या घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. ही घरे पुण्यातील सहा प्रमुख भागात बांधली जातील. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) वाजवी किमतीत घरे घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
Pradhan Mantri Awas Yojana Pune 2025 Application Form या लेखात या योजनेची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Pradhan Mantri Awas Yojana Pune LOCATION
पुण्यातील ‘या’ भागात 4173 परवडणारी घरे :
अ. क्र. | ठिकाण |
1 | हडपसर |
2 | धानोरी |
3 | बाणेर |
4 | बालेवाडी |
5 | कोंढवा |
6 | वडगाव खुर्द |
PMAY दुसऱ्या टप्प्या अंतर्गत, पुण्यातील धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी आणि वडगाव खुर्द या भागात परवडणारी घरे बांधली जातील, ही घरे बांधण्यासाठी एकूण 300 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला वाटप करण्यात आलेले आहे. ही घरे पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवर बांधली जातील. ज्यामुळे लाभार्त्याचा खर्च कमी राहण्यास मदत होईल. या योजनेचा अधिकाधिक नागरिकांना फायदा मिळावा यासाठी हा उपक्रम घरांवर लक्ष केंद्रित करतो. Pradhan Mantri Awas Yojana Pune 2025 Application Form
Pradhan Mantri Awas Yojana Pune
पात्र नागरिक PMAY 2.0 योजनेसाठी PMAY च्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. लाभार्थीची निवड लॉटरी प्रणालीद्वारे केली जाईल. लॉटरी प्रणालीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पात्र उमेदवारांसाठी ती फायदेशीर बनवण्यासाठी पुणे महानगरपालिका समर्पित आहे.
पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या टप्प्यात धानोरी, हडपसर, कोंढवा, बालेवाडी, बाणेर आणि वडगाव खुर्द येथे 4,173 घरे उभारण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना साठी आवश्यक पात्रता :
लाभार्थी कुटुंबामध्ये, पती पत्नी व अविवाहित मुले/मुली (वय वर्ष 18 खालील मुले/मुली) यांचा समावेश असेल. |
या योजने अंतर्गत कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे. |
EWS कुटुंबे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे आहेत. |
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. Pradhan Mantri Awas Yojana Pune 2025 Application Form |
- आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थीचे आधार कार्ड (आधारकार्ड नुसार नाव, जन्मतारीख, आधार नंबर)
- कुटुंबातील इतर सदस्यांचे आधारकार्ड,
- पॅनकार्ड पॅनकार्ड
- उत्पनाचा दाखला
- बँक पासबुक (आधार लिंक केले असेल पाहिजे)
- जात प्रमाणपत्र ( ST /SC / OBC करिता)
- पासपोर्ट फोटो
- आधार लिंक असलेला मोबाइल नंबर
Pune Pmay Lottery 2025 Apply Online
पुणे PMAY 2.0 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
पुणे PMAY माहिती PDF | येथे क्लिक करा ⇐ |
इतर घरांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Pradhan Mantri Awas Yojana Pune 2025 Application Form