पुण्यात 12वी उत्तीर्ण लाडक्या बहिणींना “अंगणवाडी सेविका” पदांसाठी 0758 जागांची भरती प्रकिया सुरु | Pune Anganwadi Bharti 2025 Last Date

Pune Anganwadi Bharti 2025 Last Date पुणे जिल्ह्यात 0758 “अंगणवाडी सेविका आणि मदतनीस” भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हयातील सर्व ग्रांमपंचायतीसमोर अंगणवाडी भरतीची जाहिरात लावण्यात आली आहे. या पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. गुणवत्तेनुसार हि भरती केली असल्यासही माहिती जिल्हा परिषेदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी शैक्षणिक अहर्ता सह इतरहि निकष तपासले जाणार आहे. यामध्ये बारावीची टक्केवारी, पदवीधर, आधी शैक्षणिक गुण पहिले जाणार आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pune Anganwadi Bharti 2025 Last Date

बाल विकास प्रकल्प योजना, पुणे अंतर्गत, “अंगणवाडी सेविका आणि मदतनीस” अश्या एकूण 0758 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 35 वर्षे ठेवण्यात आली आहे व विधवा महिला 40 वर्ष पर्यंत असावे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तर निवड झालेल्या महिला उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.

Pune Anganwadi Bharti 2025 Last Date या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Pune Anganwadi Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प पुणे 
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “अंगणवाडी मदतनीस” व अंगणवाडी सेविका”
शैक्षणिक पात्रता  12 वी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही. 
वयोमर्यादा  18 ते 35 वर्षे ठेवण्यात आली आहे व विधवा महिला 40 वर्ष असावे.
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन  
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  19 फेबुवारी  2025
अर्जाची अंतिम दिनांक  31 मार्च  2025
निवड प्रक्रिया  मुलाखत 
नोकरी ठिकाण  पुणे जिल्हा Pune Anganwadi Bharti 2025 Last Date
भरती अर्ज मिळण्याचे ठिकाण  पुणे जिल्हयातील स्थानिक ग्राम पंचायत कार्यालय (जवळचे कार्यालय)

 

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र :

आधार कार्ड
मतदान कार्ड
घर टॅक्स पावती
चालु इलेक्ट्रीक बील
12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेकरीता गुणपत्रिका
शाळा सोडल्याचा दाखला
विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (असल्यास)
अनुभव असल्यास प्रमाणपत्र 

अर्जाचा नमुना आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हयातील सर्व ग्रांमपंचायतीसमोर अंगणवाडी भरतीची जाहिरात लावण्यात आली आहे.

Pune Anganwadi Bharti 2025 Last Date सदर भरतीमध्ये विधवा, अनाथ, प्रवर्ग आणि अनुभवानुसार गुणांक दिले जाणार आहे. योग्य कागदपत्रासह स्थानिक ग्रामपंचायतीत अर्ज करावा लागणार आहे. या नंतर अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे. 

Pune Anganwadi Bharti 2025 Last Date
Pune Anganwadi Bharti 2025 Last Date

Pune Anganwadi Bharti 2025 Notification 

इतर अंगणवाडी भरती माहिती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Pune Anganwadi Bharti 2025 Last Date
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment