Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date पुणे महानगपालिका अंतर्गत, “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक” रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 38 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तर निवड झालेल्या महिला उमेदवारांना 64000/- ते 1 लाख रुपये मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date
नमस्कार मित्रांनो पुणे महानगपालिका अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक” या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक आहे.आणि सदरील भरतीमध्ये रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची मुदत, पदाचे नाव, पदसंख्या अर्जाची मुदत व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | पुणे महानगरपालिका |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक” |
शैक्षणिक पात्रता | MD/MS/DNB, MBBS , विविध क्षेत्रातून पदवीधर (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वयोमर्यादा | 38 ते 50 वर्षे |
वेतनश्रेणी/पगार | 64000/- ते 1 लाख रुपये मासिक वेतनश्रेणी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन /मुलाखत |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 01 फेबुवारी 2025 |
मुलाखत दिनांक | 20 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरी ठिकाण | पुणे, महाराष्ट्र Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date |
मुलाखतीस उपस्थतीत राहण्याचा पत्ता | Bharatratna Atalbihari Vajpayee Medical College and hospital, Mangalwar Peth Pune-411011. |
मुलाखतीस उपस्थतीत राहण्याचा पत्ता :
दिनांक 20 फेबुवारी 2025 , वेळ सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस उपस्थतीत राहावे.
पत्ता :
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी,
मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल,
मंगळवार पेठ पुणे- ४११०११. (Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date)
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी नोकरीची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date |