राज्यात “या” नागरिकांचे रेशन कार्ड रद्द होणार, सरकारकडून 31 मे पर्यंत तपासणी मोहीम | Ration Card Rules In Maharashtra

Ration Card Rules In Maharashtra आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे मोठी बातमी समोर येत आहे “या” नागरिकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे सरकारने मोठे निर्णय घेतलेला आहे कोणत्या नागरिकांचे रेशन कार्ड रद्द होणार कशामुळे होणार याबाबत आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ration Card Rules In Maharashtra

रेशन कार्डाच्या नियमाची संपूर्ण माहिती :

राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे आपल्या सर्वांना माहिती आधार कार्ड नंतर सर्वच आपला मोठा पुरावा म्हणजे रेशन कार्ड असतो रेशन कार्ड आपल्याला मोफत अन्नधान्य योजना या अंतर्गत गहू तांदूळ हे मोफत मिळत असतात त्याचप्रमाणे इतर सर्व वस्तू देखील आपल्याला रेशन कार्ड वर मिळत असतात त्याचप्रमाणे आपल्याला याचा उपयोग सरकार योजनेत देखील करता येतो

इतर काही ठिकाणी देखील आपल्याला रेशन कार्डचा मोठा उपयोग करता येतो आधार कार्ड फक्त आपला ओळखीचा पुरावा असला तरी रेशन कार्ड आपल्याला एक प्रकारे आधार देतो आणि गरिबांना सर्वात मोठा फायदा मिळवून देतो सर्व गरिबांचा आधार असलेला रेशन कार्ड आहे आता हे रेशन कार्ड काही नागरिकांचे रद्द होणार आहे कशामुळे रद्द होणार आणि आपल्याला लगेच काय करावे लागेल जेणेकरून आपल्या रेशन कार्ड रद्द होणार नाही बघूया संपूर्ण माहिती.

Ration Card Rules

राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोधमोहीम 1 एप्रिल पासून सुरू झाली असून, ती एक महिना राबवली जाणार आहे. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबतचा एक आदेश काढला.

अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी आता केली जाईल. जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील, ती लगेच रद्द केली जाणार आहेत. दरवर्षी अशी मोहीम राबविली जाणार आहे.

रेशन दुकानदारांना त्यांच्याकडील कार्डाची तपासणी करण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहेत. ते फॉर्म भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहेत, ते स्पष्ट होईल. वास्तव्याचा पुरावा सोबत द्यावा लागेल. हा पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसावा ही मुख्य अट असेल. कार्डधारकांकडून आलेल्या माहितीची तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल.

ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल, त्यांना 15 दिवसांची मुदत दिली जाईल. पुरावा सादर न केल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड असतील, एका कुटुंबात दोन कार्डे दिलेली असतील, तर त्यातील एक रद्द केले जाईल.Ration Card Rules In Maharashtra

एकाच कुटुंबात, एकाच पत्त्यावर दोन रेशन कार्ड नाही :

रेशन कार्डची तपासणी करताना, एका कुटुंबात व एकाच पत्त्यावर दोन रेशन कार्ड दिली जाणार नाही अपवादात्मक परिस्थिती दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास त्याची खातरजमा संबधीत अधिकाऱ्यांनी केली पाहिजे.Ration Card Rules In Maharashtra

‘हे’ पुरावे जोडावे लागणार :

रेशन कार्डधारक त्या भागात राहत असल्याबाबत भाडेपावती, निवास स्थानाच्या मालकीबद्दल पुरावा, गॅस जोडणी क्रमकांबाबत पावती, बँक पासबुक, वीज बिल, टेलिफोन, मोबाइल बिल, मतदार ओळख पत्र आधारकार्ड यापैकी एक पुरावा द्यावा लागणार आहे हा पुरावा हा एक वर्ष जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. 

इतर सरकारी योजनांची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Ration Card Rules In Maharashtra

Leave a Comment