रिअलमी कंपनीने सर्वात स्वस्त Realme c63 स्मार्टफोन भारतात लॉंच केला आहे. कंपनीने C सिरीजमधील नवीन फोन लॉंच केला त्याचा बरोबर त्याचे फीचर्स आणि किंमती पण जाहीर केल्या आहेत. या फोनचे नवनवीन फीचर्स म्हणजे 50 MP कॅमेरा आणि 5000 mAh दमदार बॅटरी आहे. तसचे सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 8 MP कॅमेरा दिला आहे. Unisoc T612 प्रोसेसरसह आला आहे. कमी बजेटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. सेम आयफोन सारखा दिसणारा फोन कमी किंमती मिळत आहे. कमी किंमती चांगले फीचर्स या फोनमध्ये मिळत आहे. Realme c63 डिस्प्ले 6.74 इंच HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. चला तर मग वेळ न घालवता फोनचे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन याबद्दल संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूया.
रिअलमी कंपनीचा Realme c63 सर्वात स्वस्त फोन आहे Realme c63 फोनचा बॅक पॅनल सेम टू सेम आयफोन 15 Pro सारखा दिसतो, पूर्ण बॅक पॅनल आयफोन सारखा डिझाईन केलेला आहे.
Realme c63 माहिती
Realme c63 हा नवीन स्मार्टफोन रिअलमी कंपनीने 01 जुलै 2024 भारतात लॉंच केला खूप स्वस्त असा हा फोन आहे. हा फोन भारतात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉंच झाला आहे. सध्या तर एकच मॉडेल लॉंच करण्यात आलेले आहे. या फोनची किंमत फक्त 8,999/- रुपये इतकी कमी आहे. सेम आयफोन सारखा दिसणारा त्याचा लुक आहे. या फोनमध्ये दोन कलर आहे एक Leather Blue आणि Jade Green अश्या दोन प्रकारच्या कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन Realme.com आणि फ्लिपकार्टवर ऑनलाइन खरेदी 03 जुलै 2024 पासून दुपारी 3 वाजता करू शकता. फोनची बॅटरी जबरदस्त आहे 5000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फास्ट चार्जिंग स्पोर्ट करते.
Realme c63 किंमत
रिअलमी कंपनीने Realme c63 लो बजेटमध्ये फोन लॉन्च केला आहे. कमी किंमतीत जास्त फीचर्स असणारा हा स्मार्टफोन आहे या फोनची किंमत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 8,999/- रुपये आहे. एक व्हॅरिएंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. या फोनची विक्री हि 03 जुलै 2024 पासून दुपारी 12 वाजता ऑनलाइन शॉपिंग साईटवरून म्हणजे फ्लिपकार्ट आणि रिअयमी कंपनीची Realme.com वेब साईटवरून करता येईल. 03 जुलै नंतर बाजारात ऑफलाईन पण उपलब्ध होईल.
Realme c63 स्पेसिफिकेशन्स
Realme c63 लो बजेट असा फोन लॉंच करण्यात आला आहे. या फोनमध्ये रेनवॉटर स्मार्ट टच देण्यात आला आहे याचा अर्थ असा की, ओल्या हातानी तुम्ही फोन ऑपरेट करू शकता. हे असे विशेष फीचर्स यामध्ये देण्यात आले आहे. कंपनीचा असा दावा आहे कि, फोन 30 मिनिटात 0 ते 50 % फोन चार्ज होईल.
- या फोनचा डिस्प्ले 6.74 इंचचा HD + LCD देण्यात आला आहे.
- हा फोन Android 14 आधारित realme UI वर चालतो.
- फोनमध्ये साईड मोउंटेड फिंगर प्रिंट सेन्सर आहे.
- फोनचे डायमशन 167.26 X 76.67 X 7.74 mm आणि वजन 189 ग्राम आहे.
- या डिस्प्ले रिफ्रेश रेट हा 90Hz असा आहे.
- 450 नीटस डिस्प्लेची मॅक्सिम ब्राईट नेट्स आहे.
- Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे.
- 4GB रॅम आणि 4GB व्हूचल रॅमचा सपोर्ट मिळतो. म्हणजेच 8GB रॅमची ताकत हा फोन गरज पडल्यास देऊ शकतो.
- फोन स्टोरेज 128GB पर्यंत आहे. मॅक्रो कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येतो.
- फोनचा रियर कॅमेरा 50 MP आहे आणि फ्रंट कॅमेरा 8 MP आहे.
- फोनची बॅटरी 5000 mAh ची आहे . 45W फास्ट स्पोर्ट चार्जिंग देण्यात आला आहे.
हे पण वाचा ⇓
Oneplus Nord CE 4 Lite | Best बजेट फोन लॉंच 19,999/- जाणून घ्या, फीचर्स आणि संपूर्ण माहिती
Realme GT 6 | Next AI फीचर्ससह स्मार्टफोन भारतात लॉंच | जाणून घ्या संपूर्ण माहिती
*प्रोसेसर*
Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे.
*रॅम आणि स्टोरेज*
रिअलमी कंपनीने एकच व्हिरिएंट लॉन्च केला आहे 4GB आणि 128GB स्टोरेज आहे.
*कॅमेरा*
या फोनमध्ये रियर कॅमेरा 50 मेगापिक्सेल दिलेला आहे आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल आहे.
*बॅटरी*
5000 mAh जबरदस्त बॅटरी देण्यात आलेली आहे. 45W फास्ट चार्जिंग स्पोर्ट देण्यात आला आहे.
*कलर*
फोनमध्ये Leather Blue आणि Jade Green अश्या दोन कलरमध्ये सादर करण्यात आलेला आहे.
*इतर माहिती*
रिअलमी कंपनीचा Realme c63 सर्वात स्वस्त फोन आहे Realme c63 फोनचा बॅक पॅनल सेम टू सेम आयफोन 15 Pro सारखा दिसतो, पूर्ण बॅक पॅनल आयफोन सारखा डिझाईन केलेला आहे.
Realme C63 मुख्य फीचर्स
डिस्प्ले | 6.74 – inch (720X1600) |
रियर कॅमेरा | 50 MP |
फ्रंट कॅमेरा | 8 MP |
रॅम | 4 GB |
स्टोरेज | 128 GB |
बॅटरी | 5000 mAh |
ओएस | Android 14 |
कलर | Leather Blue and Jade Green |
किंमत | 8,999 /- |
सिस्टिम | Android 14 |
Wi Fi | Yes |
रेसोलुशन | 720X1600 |
रिफ्रेश रेट | 90 Hz |
FAQ’s
प्रश्न : Realme c63 कधी लॉंच झाला?
उत्तर : 01 जुलै 2024 रोजी लॉंच झाला आणि विक्रीसाठी 03 जुलै 2024 पासून उपलब्ध.
प्रश्न : फोनचा कॅमेरा किती आहे?
उत्तर : रियर कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
प्रश्न : रॅम आणि स्टोरेज किती आहे?
उत्तर : 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज. एकच व्हॅरिएंट मॉडेल आहे.
प्रश्न : फोनची बॅटरी किती आहे?
उत्तर : 5000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.
Realme c63 Youtube Review पाहण्यासाठी येथे क्लीक करा ⇐
सारांश :
Realme c63 हा नवीन फोन फक्त 9000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या बद्दल आपण लेखात संपूर्ण माहिती पाहिली आहे. कमी किमतीत जास्त फिचर आणि दमदार कॅमरा मिळत आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याच्या तयारीत आहेत तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आणि ह्या माहिती बद्दल तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कॉमेंट करा आणि हि माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद ||