Super fast 10 मिनिटात फोन चार्ज, realme gt 6t | रिअलमी GT 6T | Realme phone भारतात लॉंच |

रिअलमीने आज भारतात realme gt 6t लॉंच केलेला आहे. आणि सोशल मीडियावर GT सिरीजमधील realme gt 6t सर्वत्र चर्चा सुरु झाली या स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत, बॅटरी आणि स्पेसिफिकेशन या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत स्नॅपड्रॅगन 7+ Gen-3 प्रोसेसर आणि 12 GB RAM च्या जबरदस्त पॉवरने असलेल्या या फोनची बॅटरी 5500 mAh आणि 50 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा आणि सेल्फी 32 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे ते आपण पाहू.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रिअलमी realme gt 6t माहिती | realme gt 6t in marathi 

रिअलमी GT 6T हा सुपर क्लास फोन आहे. फोन डीव्हासामध्ये 120W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या गेमिंग फोन थंड करण्यासाठी रिअलमी कंपनीने आइसबर्ग वेपर कूलिंग सिटीम दिली आहे. कंपनीने चार मॉडेल सादर केले आहे. दोन व्हेरीएन्ट 8GB RAM ला सपोर्ट करते तर बाकीचे दोन 12GB RAM ला सपोर्ट करते फोनचे कलर म्हणाल तर दोन कलर उपलब्ध केले आहेत. फ्लुइड सिल्वर आणि रेझर ग्रीन असे दोन कलर दिले आहेत. यामध्ये डुअल एलइडी लाईट मिळते रिअलमी कंपनी 29 मे 2024 पासून त्याची विक्री सुरु करणार आहे. लॉन्चिंग ऑफर म्हणून कंपनी SBI, ICICI, आणि  HDFC बँक कार्डवर 4000/- रुपयांची रोख सूट देत आहे. याशिवाय २००० रुपयांचा एक्सचेन्ज बोनस देते आहे.

realme gt 6t in marathi
realme gt 6t in marathi

रिअलमी realme gt 6t किंमत | realme gt 6t price

रिअलमी कंपनीने 4 व्हेरीएन्ट मध्ये फोन लॉंच केले आहे, दोन फोन 8GB RAM आणि 12GB RAM कंपनीने चारही मॉडेलच्या किंमती जाहीर केल्या आहेत 29 मे 2024 पासून तुम्ही रिअलमी वेबसाईट आणि अमेझॉन वरून ऑनलाइन ऑर्डर करू शकता realme gt 6t 6GB + 128GB, 8GB+256GB, 12GB +256 आणि 12GB + 512GB स्टोरेज ऑप्शनसह हा मार्केटमध्ये येणार आहे त्याची अनुक्रमे किंमत 24,999/- रुपये, 26,999/- रुपये, 29,999/- रुपये आणि 33,999/- रुपये आहे. या फोनची विक्री 29 मे पासून तुम्ही अमेझॉन इंडिया या वेबसाईटवरुन ऑर्डर करू शकता यावर तुम्हाला 2000/- एक्सचेन्ज ऑफर मिळेल.

मॉडेल किंमत ऑफर
8GB RAM + 128GB स्टोरेज 30,999/- रुपये 24,999/- रुपये
8GB RAM + 256 GB स्टोरेज 32,999/- रुपये 26,999/- रुपये
12GB RAM + 256GB स्टोरेज 35,999/- रुपये 29,999/- रुपये
12GB RAM + 512GB स्टोरेज 39,999/- रुपये 33,999/- रुपये

 

realme gt 6t specifications
realme gt 6t specifications

रिअलमी realme gt 6t स्पेसिफिकेशन | realme gt 6t specifications

आज रिअलमी realme gt 6t स्मार्टफोन लॉंच करण्यात आला आहे. आणि 29 मे 2024 पासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे या फोनचे स्पेसिफिकेशन काय आहे ते खालीलप्रमाणे 

*प्रोसेसर*
realme gt 6t 5G हा स्मार्टफोन Android – 14  वर लॉंच केला आहे जो UI50 रिअलमीसह करतो स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर दिला आहे तो चार नेनोमीटरवर तयार केला आहे जो 2.8 GHz पर्यंत घड्याळावर गतीने चालतो. 

*डिस्प्ले*
realme gt 6t डिस्प्ले 6.78 इंच 1.5 k आहे मोबाइल स्क्रीन 8 T LTPO AMOLED मध्ये आहे. ज्यामध्ये 6000 nits लोकल पीक ब्राईट नेस आणि 120 Hz PWM डिमिन्ग आहे. फिंगर प्रिंट इन डिस्प्लेला सपोर्ट करतो जी 3D गोरिला ग्लास विहकट्स २  सुरुरक्षित आहे.

*कॅमेरा*
रिअलमी फोनचा कॅमेरा फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक साईटवर F/1.88 अपचरसह  50 Megapixel Sony LYT 600 सेन्सर आणि 8 megapixel Sony IMX355 वाएड अँगल लेन्स दिलेले आहे सेल्फसाठी 32 Megapixel सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी दिलेला आहे.

*बॅटरी*
रिअलमी gt 6t बॅटरी बॅक जबरदस्त आहे 120W फास्ट चार्जिंग आहे त्यामुळे फोन फास्ट 10-15 मिनिटात चार्ज होतो आणि बॅटरी 5500 mAh आहे. भरपूर बॅटरी बॅकअप आहे.

*इतर खास वैशिष्ट्ये*
रिअलमी हा  स्मार्टफोन 5G सपोर्ट करतो फोनमध्ये वायफाय 6 आणि ब्लुथुट 5.6 सारखे फीचर्स आहेत हा फोन IP65 प्रमाणित आहे ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून संरक्षित राहतो.

realme gt 6t 5G
realme gt 6t 5G
realme gt 6t विक्री कधीपासून | realme gt 6t launch date in india

रिअलमी gt 6t चार मॉडेलची विक्री 29 मे 2024 पासून सुरु होईल रिअलमी कंपनीच्या ऑफसिअल वेबसाईटवरून realme.com आणि अमेझॉन इंडिया या ऑनलाइन वेबसाइटवरून तुम्ही खरेदी करू शकता. 29 मे 2024 ते 01 जून 2024 पर्यंत फोन खरेदीवर कंपनी 2000/- रुपयांचा एडनिशनल बोनस देते आहे आणि बँक कार्डवर 4000/- रुपयांचा बँक डिस्काउंट देत आहे.

फीचर्स 
  • Realme GT 6T हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित असून Realme UI 5 वर चालतो.
  • फोनच्या अपडेटसाठी कंपनीने तीन वर्षासाठी अँड्रॉइड ओएस अपग्रेड आणि चार वर्षासाठी सिक्युरिटी अपडेट दिले आहे.
  • फोनचा डिस्प्ले 6.78 इंचचा फुल HD + LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे. 
  • फोनमध्ये 4nm Snapdragon 7 + Gen 3 चिपसेट देण्यात आलेला आहे.
  • कंपनीचा असा दावा आहे की, हा फोन 6000 नीटस लोकल पिक ब्रायनट्सला सपोर्ट करतो. 
  • यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 पिक नीटस ब्रायनट्स आहे.
  • 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह येतो.  

हे पण वाचा ⇓

Super powerful infinix gt 20 pro स्मार्टफोन भारतात लॉंच | जाणून घ्या, किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन माहिती पाहण्यासाठी येथे क्लीक करा.⇐

motorola edge 50 fusion | जबरदस्त मोटोरोला एज 50 फोन भारतात लॉंच | जाणून घ्या पॉवरफुल फीचर्स, कॅमेरा, बॅटरी पाहण्यासाठी येथे क्लीक करा.⇐

realme gt 6t YouTube विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा.⇐

FAQ’s :- realme gt 6t संदर्भातील प्रश्न व त्यांची उत्तरे 

प्रश्न : प्रश्न : रिअलमी gt 6t कधी लॉंच झाला?
उत्तर : 22 मे 2024.

प्रश्न : रिअलमी gt 6t या फोनची किंमत किती आहे?
उत्तर : realme gt 6t 6GB + 128GB, 8GB+256GB, 12GB +256 आणि 12GB + 512GB स्टोरेज ऑप्शनसह हा मार्केटमध्ये येणार आहे त्याची अनुक्रमे किंमत 24,999/- रुपये, 26,999/- रुपये, 29,999/- रुपये आणि 33,999/- रुपये आहे.

प्रश्न : रिअलमीचा नवीन स्मार्टफोन कोणता आहे?
उत्तर : रिअलमी gt 6t.

प्रश्न : कॅमेरा आणि स्टोरेज किती आहे?
उत्तर : 50 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा आणि सेल्फी 32 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 6GB + 128GB, 8GB+256GB, 12GB +256 आणि 12GB + 512GB स्टोरेज.

प्रश्न : फोन कोणत्या कलरमध्ये आहे?
उत्तर : फ्लुइड सिल्वर आणि रेझर ग्रीन असे दोन कलर.

सारांश :
तुम्ही मिड बजेटमध्ये सेगमेंट बघत आहेत तर सगळ्यात जास्त फोकस डिस्प्ले कॅमेरा आणि परफॉमस वर केला जातो. परंतु रिअलमी realme gt 6t एक संगमेन्ट मध्ये चांगले फीचर्स बरोबर लेटेस्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दिले आहे 5500 mAh मोठी बैटरी बरोबर फास्ट चार्जिंग दिलेली आहे. म्हणजे या फोनमध्ये कमी बजेटमध्ये सर्वकाही आहे सुरुवातीला या फोन खरेदीवर डिस्काउंट पण चालू आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कंमेंट करा त्या कंमेंटला आम्ही रिप्लाय करू. ही माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. धन्यवाद ||

 

 

Leave a Comment