Realme P3 Pro 5G In Marathi Realme P3 सिरीज अधिकृतपणे 18 फेबुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. ग्राहक Filipkart आणि Realme च्या अधिकृत वेबसाईटवरून Realme P3 Pro स्मार्टफोन खरेदी करू शकतात. Realme कंपनी आगामी Realme P3 Pro लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. या फोनमध्ये पहिला ग्लो इन द डार्क डिझाईनमध्ये येणारा स्मार्टफोन आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर असेल.
Realme P3 Pro 5G In Marathi
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच भारतात आपला नवीन Realme P-सीरीज स्मार्टफोन्स सादर करणार, अशी माहिती दिली आहे. होय, कंपनी आगामी Realme P3 Pro लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, कंपनीने या फोनची लाँच डेट देखील कन्फर्म केली आहे. या डिव्हाइसमध्ये परफॉर्मन्स, बॅटरी लाइफ आणि गेमिंग-केंद्रित फीचर्सचे उत्तम संयोजन असेल, अशी अपेक्षा केली जात आहे. हा फोन पुढील आठवड्यात भारतीय बाजरात दाखल होईल.
Realme P3 Pro 5G
Realme P3 Pro भारतात नेब्युला ग्लो, सॅटर्न ब्राउन आणि गॅलेक्सी पर्पल अश्या तीन रंगात लाँच होईल. यातील नेब्युला ग्लो कलर व्हेरिएंटमध्ये सेल्यूलॉइड टेक्सचर दिसत आहे. ज्यात ल्यूमिनस कलर-चेंजिंग फायबरचा वापर करण्यात आला आहे, जो प्रकाश शोषून घेतो आणि अंधारात चमकतो. कंपनीच्या मते ही सेगमेंटमधील पहिली ‘ग्लो-इन-द-डार्क’ डिजाइन आहे.
Realme P3 Pro 5G Specification
Realme ने यापूर्वी पुष्टी केली होती की P3 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी असेल जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. यात क्वाड-कर्व्ह डिस्प्ले असेल आणि त्यात एरोस्पेस ग्रेड व्हीसी कूलिंग सिस्टम असल्याचा दावा केला जातो.
कंपनीने क्राफ्टनसोबत GT Boost गेमिंग तंत्रज्ञान को-डेवलप केले आहे. Realme P3 Pro मध्ये हे फीचर असेल. AI अल्ट्रा-स्टेडी फ्रेम्स, हायपर रिस्पॉन्स इंजिन आणि एआय अल्ट्रा टच कंट्रोल सारख्या वैशिष्ट्यांसह, हा BGMI गेमप्लेसाठी सर्वोत्तम स्मार्टफोनपैकी एक असल्याचा दावा केला जातो. हा हँडसेट देशात रिअलमी ई-स्टोअर तसेच फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Realme P3 Pro 5G Features
Realme P3 Pro मध्ये १.5k सेगमेंट मधील पहिला क्वॉड-कर्व्ड एजफ्लो डिस्प्ले मिळेल. |
फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 3 चिपसेटसह सादर केला जाईल. |
यामध्ये GT बूस्ट टेक्नॉलॉजी मिळेल जी Krafton सोबत मिळून डेव्हलप करण्यात आली आहे. |
ज्यामुळे AI अल्ट्रा-स्टेडी फ्रेम, हायपर रिस्पॉन्स इंजिन, AI अल्ट्रा टच कंट्रोल आणि AI मोशन कंट्रोल असे फीचर्स मिळतील. |
फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 6,000mAh ची बॅटरी मिळेल. |
हा फोन 12GB पर्यंत रॅम व 256GB पर्यंत स्टोरेज ऑप्शनसह येईल. |
Realme P3 Pro फक्त 7.9mm जाड असेल. |
पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP66/68/69 रेटिंग देखील मिळेल. |
आगामी Realme फोनमध्ये एयरोस्पेस VC कूलिंग सिस्टम मिळेल. ज्यात 6050mm2 इतका मोठा VC कूलिंग एरिया आहे. |
Realme P3 Pro मध्ये गोलाकार रियर कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये ड्युअल सेन्सर आणि LED फ्लॅश आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP (OIS) सेन्सर असेल, Realme P3 Pro 5G In Marathi |
हँडसेट फ्लिपकार्ट आणि रियलमी वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध होईल. हालांकि, रियलमी पी3 प्रो ची किंमत अद्याप समोर आली नाही, परंतु याआधीचा रियलमी पी2 प्रो भारतात 21,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. Realme P3 Pro 5G In Marathi
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |