Realme p3x 5g offer in marathi 8gb | 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह येणाऱ्या Realme P3x 5G स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्ट समर सेलमध्ये हा फोन आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहे. तुम्ही देखील 15 हजारांच्या बजेटमध्ये येणारा चांगला फोन शोधत असाल तर रियलमीच्या या डिव्हाइसचा विचार करू शकता.
Realme p3x 5g offer in marathi 8gb
Realme P3x 5G स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Realme P3x 5G ची किंमत आणि ऑफर :
Realme P3x 5G च्या 6GB+128GB वेरिएंटची लाँच किंमत 16.999 रुपये आहे. मात्र, ऑफर अंतर्गत हा फोन फक्त 13,999 रुपयात उपलब्ध आहे. तर 8GB+128GB वेरिएंटची मूळ किंमत 17,999 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फोनला 14,999 रुपयात खरेदी करता येईल. हा फोन लूनर सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि स्टेलर पिंक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
बँक ऑफरचा लाभ घेऊन फोनवर 2,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. यावर 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे, पण एक्सचेंज बोनसची किंमत जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँडवर अवलंबून असेल. अशाप्रकारे, सर्व ऑफरचा लाभ मिळाल्यास फोन खूपच कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Realme p3x 5g offer
Realme P3x 5G चे वैशिष्ट्ये
Realme P3x 5G हा ड्युअल सिम सपोर्टसह येतो. फोन अँड्रॉइड 15 वर आधारित Realme UI 6.0 वर चालतो. फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेटसह येतो.
जो 8फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. फोनमध्ये 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये f/1.8 अपर्चर असलेला 50-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये मागील बाजूस 2-मेगापिक्सेलचा कॅमेरा देखील आहे.
फोनमध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS तसेच USB टाइप-सी पोर्ट आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (Realme p3x 5g offer in marathi 8gb)
सर्वात स्वस्त Realme P3x 5G :
P3 सिरीजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून Realme P3x 5G उपलब्ध आहे. हा फोन ₹1,000 च्या बँक डिस्काउंटनंतर फक्त ₹12,999 मध्ये खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन Midnight Blue, Lunar Silver आणि Stellar Pink अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना हा फोन विविध RAM आणि स्टोरेज व्हेरियंट्समध्ये खरेदी करता येईल.
इतर स्मार्ट फोनची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नवनवीन स्मार्टफोन आणि इतर माहितीसाठी आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला नक्की जॉईन करा आणि सदरील माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा | धन्यवाद Realme p3x 5g offer in marathi 8gb