रेडमीने भारतातील पहिला 200 मेगापिक्सल कॅमेरा Redmi Note 13 Pro लॉंच केला आहे. शाओमी अनेक मोबाइल मॉडेल लॉंच करत असते आता तर 200 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन आलेले आहे. हा भारतातील पहिला 200 मेगापिक्सेल कॅमेरा स्मार्टफोन आहे. Redmi Note 13 Pro 5G , Redmi Note 13 Note Pro 5G आणि Note 13 Pro + 5G अश्या तीन व्हिरिएंटमध्ये लॉंच करण्यात आलेला आहे. सर्व मॉडेलमध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये विशेष आकर्षण म्हणजे प्रायमरी 200 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलेला आहे. जो या आधी कोणत्याही फोनमध्ये देण्यात आलेला नाही. Media Tek Dimensity 7200 Ultra चिपसेट देण्यात आलेला आहे. चला तर मग या भारतातील पहिला 200 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन या विषयी संपूर्ण फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन या बद्दल माहिती आपण पाहूया.
Redmi Note 13 Pro माहिती
रेडमीने भारतातील पहिला 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तीन व्हिरिएंटमध्ये हा फोन लॉंच करण्यात आलेला आहे. 8GB रॅम & 128GB स्टोरेज, 8GB रॅम & 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम 256GB स्टोरेज अश्या तीन मॉडेल लॉंच करण्यात आलेले आहे. या फोनमध्ये तीन ऑप्शन कलरचे आहे Artic White , Coral Purple , आणि Midnight Black असे तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. Flipkart आणि रिटेल ओउटलेट्सवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
रेडमीचे मॉडेल हे कमी किंमतीत जास्त फीचर्स असणारे फोन असतात. शाओमीचा हे नवीन स्मार्टफोन स्पेशल एडिशन आहेत. Redmi Note 13 Pro स्मार्टफोनमध्ये दमदार असे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स देण्यात आलेले आहेत.
Redmi Note 13 Pro किंमत
रेडमीने फोन लॉन्च सोबत फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमती पण जाहीर केल्या आहेत. या वेगवेगळ्या मॉडेलच्या किंमती खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.
Redmi Note 13 Pro ची किंमत
8GB रॅम व 128GB स्टोरेज या व्हॅरिएंटची किंमत 25,999/- रुपये
8GB रॅम व 256GB स्टोरेज या व्हॅरिएंटची किंमत 27,999/- रुपये
12GB रॅम व 256GB स्टोरेज या व्हॅरिएंटची किंमत 29,999/- रुपये
Redmi Note 13 Pro+ ची किंमत
8GB रॅम व 256GB स्टोरेज या व्हॅरिएंटची किंमत 31,999/- रुपये
12GB रॅम व 256GB स्टोरेज या व्हॅरिएंटची किंमत 33,999/- रुपये
12GB रॅम व 512GB स्टोरेज या व्हॅरिएंटची किंमत 35,999/- रुपये
Redmi Note 13 Pro+ मध्ये Fusion Black , Fusion Purple , आणि Fusion White असे कलर्स ऑप्शन मिळतील.
हे पण वाचा ⇓
CMF Phone 1 | 8 जुलै 2024 लॉंच स्वस्तात, मस्त स्मार्टफोन जाणून घ्या संपूर्ण माहिती
Realme c63 | फक्त 9,000 मध्ये रिअलमी फोन लॉंच 50MP कॅमेरा | जाणून घ्या संपूर्ण माहिती
Redmi Note 13 Pro स्पेसिफिकेशन
Model | Redmi Note 13 Pro |
Brand | Xiaomi |
Display | 6.67 inch (1080X2400) |
Rear Camera | 200MP + 8MP + 2MP |
Front Camera | 16MP |
Ram | 8GB & 12GB |
Storage | 128GB & 256GB |
Battery Capacity | 5100 mAh |
OS | Android 12 |
USB Type | C-Type |
Processor | Mediatek Dimensity 7200 Ultra |
Weight | 187.0 gm |
*डिस्प्ले*
Redmi Note 13 Pro मध्ये 1080X2400 पिक्सेल रिजोल्यूशन असलेला आहे. फोनच्या डिस्प्ले साईज 6.67 इंच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. रिफ्रेश रेट 120Hz आहे. 1800 नीटस ब्राईट नेट्स सपोर्ट करते. फोनच्या डिस्प्लेमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेला आहे.
*प्रोसेसर*
Mediatek Dimensity 7200 Ultra core प्रोसेसरला सपोर्ट आहे. जो 2.8 गिगा हिट्स कॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी स्मार्टफोनमध्ये ARM जी 610 MC 4 JPU आहे. अँड्रॉइड 12 वर सपोर्ट करतो.
*कॅमेरा*
भारतातील पहिला 200 मेगापिसिक्सल कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आलेला आहे. फोटो ग्राफीसाठी एकदम उत्तम असा हा फोन आहे. ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे. 200 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर देण्यात आलेला आहे. 8 मेगापिक्सेल कॅमेरा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मायक्रो लेन्स कॅमेरा देण्यात आलेला आहे. सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलेला आहे.
*बॅटरी*
Redmi Note 13 Pro फोनमध्ये 5100 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. 120W हायपर चार्ज वापर करण्यात आला आहे. 19 मिनिटात फोन 0 ते 100 % पर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. बॅटरी फास्ट चार्जिंग करण्यासाठी आणि बॅटरीच्या सुरक्षेतेसाठी फोनमध्ये Xiaomi Surge P1 चिप देण्यात आलेली आहे.
*कलर*
Redmi Note 13 Pro फोनमध्ये Artic White , Coral Purple , आणि Midnight Black असे तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. Redmi Note 13 Pro+ फोनमध्ये Fusion Black , Fusion Purple , आणि Fusion White असे कलर्स ऑप्शन मिळतील.
Redmi Note 13 Pro+ फीचर्स
- गेम खेळताना फोनला हिटपासून वाचवण्यासाठी फोनमध्ये Hyper Engine 5.0 पण देण्यात आलेला आहे.
- पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आलेली आहे.
- फोन 4000 mm2 VC Stainless steel कुलिंग सिस्टिमला स्पोर्ट करते.
- 5100 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे.
- फोनमध्ये ड्युअल सिम 5G , WiFi 6 , ब्लूटूथ 5.3 देण्यात आलेले आहे.
- फोनमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि आयआर ब्लास्टर सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.
FAQ’s
प्रश्न : Redmi Note 13 Pro+ वॉटरप्रूफ आहे का?
उत्तर : पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आलेली आहे.
प्रश्न : Redmi Note 13 Pro फोनमध्ये SD कार्ड स्लॉट आहे का?
उत्तर : होय, तुम्ही मायक्रो SD कार्डमार्फत स्टोरेज 1TB पर्यंत वाढू शकता.
प्रश्न : Redmi Note 13 प्रो चा रॅम प्रकार काय आहे?
उत्तर : 8GB & 12GB रॅम आणि 128GB , 256GB आणि 512GB स्टोरेज.
सारांश :
Redmi Note 13 Pro हा नवीन फोन लॉन्च करण्यात आलेला आहे. भारतातील पहिला 200 मेगापिक्सेलचा हा कॅमेरा आहे. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा नवीन फोन उत्तम ठरू शकतो. या माहितीमध्ये आपण या फोन बदल सर्व माहिती पाहिली आहे जर तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला नक्की कॉमेंट करा. हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद ||