क्लार्क, ड्रायव्हर व इतर पदांसाठी “या” मल्टीस्टेट बँकेत भरती प्रक्रिया सुरु, ई-मेल द्वारे अर्ज करा | Renukamata Multistate Society Bharti 2025

Renukamata Multistate Society Bharti 2025 श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर, अंतर्गत “क्लार्क, ड्रायव्हर, शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, मार्केटिंग क्लार्क” पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Renukamata Multistate Society Bharti 2025 Notification 

जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 ते कोणतेही पदवी उत्तीर्ण असल्यास श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत विविध शाखेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे.

Renukamata Multistate Society Bharti 2025 या लेखात अधिकृत भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Renukamata Multistate Society Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि.,
कॅटेगरी   शासनाची नोकरी 
पदाचे नाव “क्लार्क, ड्रायव्हर, शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, मार्केटिंग क्लार्क”
पदसंख्या 0140
शैक्षणिक पात्रता  10 ते कोणतेही पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही 
वयोमर्यादा  18 ते 45 वर्ष असावे. 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार  (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  11 मार्च  2025
अर्जाची अंतिम दिनांक  18 मार्च  2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन, परीक्षा 
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र Renukamata Multistate Society Bharti 2025
अधिकृत वेबसाईट http://www.renukamatamultistate.com/

 

पदांचा तपशील व पदसंख्या :

पदाचे नाव  पदसंख्या 
क्लार्क  30
मार्केटिंग क्लार्क  35
ड्रायव्हर  05
कॅशियर  25
पासिंग ऑफिसर  20
सहाय्यक शाखा व्यवस्थापक  15
शाखा व्यवस्थापक  10

 

इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या ईमेल आयडी वरती आपला बियोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे पाठवावे.

callcentre@renukamatamultistate.com
recruitment@renukamatamultistate.com

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड 
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र

पासपोर्ट साईज फोटो 
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)Renukamata Multistate Society Bharti 2025

Renukamata Multistate Society Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
महाराष्ट्रातील इतर भरती माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
  • या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.  

सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.  

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.Renukamata Multistate Society Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment