RRB ALP Bharti 2025 in Marathi रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची तारीख 10 एप्रिल पासून ते 11 मे 2025 पर्यंत आहे. वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 500 /- रुपये व मागास प्रवर्गासाठी 300 /- रुपये भरावे लागणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतन व सुविधा दिले जाणार आहे.
RRB ALP Bharti 2025 in Marathi
जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण असल्यास रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे.
RRB ALP Bharti 2025 in Marathi या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, पदाचे, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
RRB ALP Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | रेल्वे भर्ती बोर्ड |
कॅटेगरी | केंद्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “असिस्टंट लोको पायलट“ |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास + संबधीत ITI (सविस्तर शैक्षणिक पात्रता साठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 500 /- रुपये व मागास प्रवर्गासाठी 300 /- रुपये |
वयोमर्यादा | 18 ते 33 वर्षे, मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 10 एप्रिल 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 11 मे 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत RRB ALP Bharti 2025 in Marathi |
पदांचा तपशील :
पदाचे नाव : “असिस्टंट लोको पायलट“
एकूण रिक्त जागा : 9900
Zone Wise Total Posts Details-
- Western Railway- 885 Vacancies,
- Central Railway- 376 Vacancies,
- East Central Railway- 700 Vacancies,
- North Eastern Railway- 100 Vacancies,
- East Coast Railway- 1461 Vacancies,
- North Central Railway- 508 Vacancies,
- Eastern Railway- 868 Vacancies,
- Northeast Frontier Railway- 125 Vacancies,
- South Eastern Railway- 921 Vacancies,
- North Western Railway- 679 Vacancies,
- South East Central Railway- 568 Vacancies,
- Metro Railway Kolkata- 225 Vacancies,
- Northern Railway- 521 Vacancies,
- West Central Railway- 759 Vacancies,
- Southern Railway- 510 Vacancies,
- South Central Railway- 989 Vacancies,
Total Vacancies- 9,900 Vacancies
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
RRB ALP Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज (10 एप्रिल पासून सुरु) | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी भरतीची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
- या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 रोजी आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी. RRB ALP Bharti 2025 in Marathi
सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.RRB ALP Bharti 2025 in Marathi |