1 एप्रिल 2025 SBI बँक मोठी बातमी ; ग्राहकांसाठी बँकेचे नवीन नियम जाहीर, पहा संपूर्ण डिटेल्स | SBI Bank Rules Change

आज आपण पाहणार आहोत की एसबीआय (SBI Bank Rules Change) बँकेत नियम बदललेले आहेत ते कोणते नियम बदलले कशामुळे बदललेले आहेत त्याचप्रमाणे याचा परिणाम ग्राहकांवर काय होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघूया की एसबीआय बँकेने काय नियम बदलले आहेत संपूर्ण माहिती. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SBI Bank Rules Change

SBI बँकेचे नवीन नियमाची संपूर्ण माहिती : 

प्रत्येकाचे कुठले ना कुठल्या बँकेत अकाउंट असतात आपल्या सेविंग अकाउंट मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी योजनांचा देखील आपल्याला लाभ मिळत असतो आणि सेविंग अकाउंट मध्ये आपण आपली थोडीशी आर्थिक सेविंग करत असतो परंतु जर तुमचे खाते SBI बँकेत असेल तर तुम्हाला आता महत्त्वाचा आणि मोठा निर्णय SBI बँकेने घेतलेला आहे त्याच्या नियमांमध्ये काही बदल झालेले आहेत आता याचीच माहिती आपण आज या लेखनात घेणार आहोत की नेमक्या कोणत्या SBI च्या योजनेमध्ये किंवा एसबीआय खाते का धारकांच्या कोणत्या सेवेमध्ये बदल झालेला आहे ते बघू संपूर्ण माहिती.

SBI ची नवीन फिक्स्ड Deposit योजना | Har Ghar Lakhpati RD Scheme

SBI ने नवीन Har Ghar Lakhpati RD Scheme आणि Patrons FD योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये Har Ghar Lakhpati RD Scheme ग्राहकांना अल्प गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याची संधी देते. तर Patrons FD योजना वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष असून, त्यांना नियमित FD च्या तुलनेत 0.10% अधिक व्याजदर दिला जातो. 2 ते 3 वर्षांच्या मुदतीसाठी हा व्याजदर 7.6% पर्यंत जाऊ शकतो.

सर्व बँकांनीही फिक्स्ड Deposit मध्ये बदल केले : 

उदा. PNB ने 303 दिवसांच्या मुदतीसाठी 7% व्याजदर आणि 506 दिवसांसाठी 6.7% व्याजदर जाहीर केला आहे. तसेच, BOB (बँक ऑफ बडोदा) ने BOB Liquid FD लाँच केले आहे, जिथे ग्राहक संपूर्ण मुदतपूर्तीपूर्वीही ठेवीचा काही भाग काढू शकतात.
KYC अपडेट अनिवार्य – अंतिम तारीख जाणून घ्या
SBI आणि इतर बँकांनी KYC अपडेट करणे अनिवार्य केले आहे. PNBने ग्राहकांना KYC अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत.SBI Bank Rules Change

SBI बँक खात्यात कमीत कमी किती Balance पाहिजे | SBI Rules for minimum balance 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) बचत खाते असल्यास मेट्रो आणि शहरी भागातील SBI बँकेच्या शाखांमध्ये बचत प्लस खाती असलेल्या ग्राहकांना 3000 रुपये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असून निमशहरी भागात असलेल्या SBI बँकेच्या शाखांमध्ये बचत खातेधारकांना 2000 तर ग्रामीण भागातील बचत खातेधारकांसाठी किमान 1000 रुपये शिल्लक खात्यात ठेवणे आवश्यक आहे.

ATM साठी शुल्क वाढणार : 

ATM मधून पैसे काढण्यासाठीच्या शुल्कांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सध्या, दरमहा तीन मोफत व्यवहार उपलब्ध आहेत, त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ₹25 शुल्क लागू होऊ शकते. याआधी हे शुल्क ₹20 होते.
इतर बँकांच्या ATM मधून पैसे काढल्यासही अतिरिक्त शुल्क लागू शकते. त्यामुळे, ग्राहकांनी आपल्या बँकेच्या अटी व शर्ती तपासून घ्याव्यात.

SBI क्रेडिट कार्ड नियम बदलणार : 

SBI आणि आयडीएफसी फर्स्ट बँकसह प्रमुख बँका त्यांच्या सह-ब्रँडेड विस्तारा क्रेडिट कार्डमध्ये बदल करत आहेत. तिकीट व्हाउचर, नूतनीकरण भत्ते आणि माइलस्टोन रिवॉर्ड्ससारखे फायदे बंद केले जातील. अ‍ॅक्सिस बँक 18 एप्रिल पासून अशाच प्रकारचे बदल लागू करेल, ज्यामुळे त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डधारकांवर परिणाम होईल.

इतर महत्वाची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या नवीन नियमाची माहिती होईल आणि या माहितीचा त्यांना फायदा होईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद !! SBI Bank Rules Change

Leave a Comment