15 जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल, पालकांमध्ये चिंता वाढली, जाणून घ्या संपूर्ण माहिती | School Start Date 2025 In Marathi

School Start Date 2025 In Marathi आज आपण या लेखात महाराष्ट्रातील शाळा कधी चालू होतील? शाळांच्या वेळापत्रकात काय काय बदल होणार आहेत या बदलानुसार विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये काय परिणाम होईल, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नियमामध्ये काय काय नियम आहेत आणि हे नियम कधी लागू होणार आहेत व इतर सविस्तर माहिती आपण पाहूया.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

School Start Date 2025 In Marathi

पुढील महिन्यात म्हणजेच 15 जून 2025 पासून महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. हे नवं 2025-26 शैक्षणिक वर्ष थोडं वेगळं असणार आहे कारण यावेळी शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे !

नवीन वेळा पत्रक संपूर्ण माहिती : सकाळी 9:00 ते संध्याकाळी 4:00 पर्यंत शाळा चालणार!

1. शाळा सकाळी 9 वाजता सुरू होईल
2. 9:00 ते 9:25 या काळात परिपाठ आणि प्रार्थना केली जाईल.
3. 9:25 ते 11:25 या वेळेत तीन तासिका शिकविल्या जातील.
4. तीन तासिका संपल्यानंतर 10 मिनिटांची लहान सुट्टी मिळेल.
5. 11:35 ते 12:50 या काळात दोन तासिका शिकविल्या जातील.
6. दुपारी 12:50 ते 1:30 या काळात जेवणासाठी मोठी सुट्टी असेल.
7. मोठी सुट्टी संपल्यानंतर शाळा 1:30 वाजता पुन्हा सुरू होईल.
8. 1:30 ते 3:55 या काळात उर्वरित तासिका पार पडतील.
9. शेवटच्या तासिकेच्या अखेरीस 3:55 ते 4:00 या दरम्यान वंदे मातरम गायले जाईल आणि शाळा सुटेल.

या बदलाचा नेमका परिणाम कोणावर होणार?

  • विद्यार्थी – दिवसभराची शाळा ठराविक वेळेत पूर्ण होणार, अभ्यासासाठी घरी वेळ मिळणार
  • शिक्षक – टाइम टेबल निश्चित असल्याने अध्यापन अधिक प्रभावीपणे करता येणार
  • पालक – मुलांचे शाळेचे वेळापत्रक ठराविक असल्याने दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवता येणार

School Start Date 2025

विद्यार्थ्यांसाठी फायदे काय?

  • संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ
  • सकाळी उशीराने शाळा सुरू – लवकर उठण्याची घाई नाही
  • शाळेनंतर अभ्यास, खेळ, छंद यासाठी वेळ मिळणार
  • परीक्षेचा दबाव कमी होण्यासाठी संतुलित वेळापत्रक

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ मे महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हफ्ता “या” दिवशी बँक खात्यात येणार, सरकारने केले जाहीर

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ ब्रेकिंग न्यूज; सोन्याच्या भावात ऑपरेशन सिंधूर नंतर जबरदस्त मोठी घसरण, खरेदीसाठी संधी? जाणून घ्या आजच भाव

आक्षेप असूनही, (School Start Date 2025 In Marathi) काही शिक्षकांनी बदलाच्या कल्पनेला पाठिंबा दिला, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पूर्वीची पुनरावृत्ती वेळ आणि चांगली तयारी यासारखे फायदे दिले. तथापि, महाराष्ट्र स्कूल प्रिन्सिपल्स फेडरेशनच्या सदस्यांसह इतरांनी, स्थानिक सण, मेळे आणि लग्नांशी सुसंगत असलेल्या सध्याच्या शैक्षणिक वेळापत्रकाच्या सांस्कृतिक महत्त्वावर भर दिला. त्यांनी इशारा दिला की, कॅलेंडर बदलल्याने दिवाळीच्या सुट्ट्या, विज्ञान प्रदर्शने आणि हिवाळी खेळ यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय येईल.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment