SSC HSC Result 2025 date महाराष्ट्र राज्यातील 10 वी आणि 12 वी बोर्डच्या परीक्षेच्या निकालाची तारीख हि फिक्स करण्यात आलेली आहे. सदर तारीख कोणती आहे आणि विद्यार्थाना निकाल ऑनलाईन कसा पाहता येईल, निकालाची कोणती वेबसाईट आहे. या बाबतची सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे. दहावी-बारावीची परीक्षा यंदा 10 ते 15 दिवस आधी सुरू होत आहे. या परीक्षांसाठी जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी केली आहे.
SSC HSC Result 2025 date
महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या प्रतिक्षेचा कालावधी आता संपत आला आहे. 10 वी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. निकालाचे वेळेआधीच जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी, बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येत होता.
Ssc hsc result 2025 in marathi online
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी पासून, तर दहावीची २१ फेब्रुवारी पासून सुरू झाली होती, या परीक्षांचा निकालही 15 मे पर्यंत जाहीर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. मात्र यंदा, बोर्डाने या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, बारावीचा निकाल 25 मे पूर्वी तर दहावीचा निकाल 5 जून पूर्वी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. हा बदल विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक मार्गाचे नियोजन करण्यासाठी अधिक वेळ देईल.
बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उत्तरपत्रिकांची तपासणी जोमाने सुरू आहे. आतापर्यंत, दहावीच्या 90 टक्के आणि एकूण मिळून 90 टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. या वेगवान प्रगतीमुळेच निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.SSC HSC Result 2025 date
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण आकडेवारी :
यंदा राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसले होते. |
10 वी परीक्षा : 01 ते 26 मार्च 2025 दरम्यान पार पडली आहे. |
दहावीचे विद्यार्थी : सुमारे 17 लाख |
बारावीचे विद्यार्थी : 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2025 दरम्यान पार पडली आहे. |
बारावीचे विद्यार्थी : सुमारे 12 लाख |
ऑनलाईन निकाल कसा पाहायचा ?
महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाणे. |
SMS सेवा, रजिस्टर केलेल्या मोबाइलवर पाहता येतो. |
डिजिलॉकर अँप द्वारे निकाल पाहता येणार आहे.SSC HSC Result 2025 date |
Ssc hsc result 2025 in marathi website link
SSC आणि HSC निकाल पाहण्याची लिंक | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||SSC HSC Result 2025 date