SSC Rechecking Form In Marathi Online आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाचा परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये जवळपास किती निकाल लागलेला आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत त्याचप्रमाणे ज्या मुलांना कमी मार्क मिळालेले आहेत आणि काही अपयश आलेल्या अशा मुलांनी काय करावे याची देखील माहिती बघुयात.
SSC Rechecking Form In Marathi Online
दहावी Recheking प्रकिया संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे दहावी बोर्डाचा निकाल महाराष्ट्रात लागलेला आहे त्याचप्रमाणे काही मुलांना अपयश आलेले आहेत अशा मुलांनी जवळपास रिचेकिंग आणि रेवोल्युशन असे दोन फॉर्म असतात ते तुम्ही भरू शकतात आणि त्याच्यामध्ये तुमचे पेपर परत चेक होतील मार्क काउंट सोडतील आणि तुम्हाला चांगला रिझल्ट येऊ शकतो त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा कधी असेल तरी तुम्हाला परीक्षेत अपयश आले तर हचू नका तुम्ही पुरवणी परीक्षा देऊन चांगले मार्क मिळू शकतात पुरवणी परीक्षा देखील आता पुढील महिन्यात होणार आहे त्यामुळे आणि तुमचे एक दोन विषय जर तुम्हाला अपयश आलं असेल तर तुम्ही एटी-केटी सिस्टमनुसार अकरावीत देखील ऍडमिशन करू शकतात त्यामुळे काळजी करू नका.
SSC Rechecking Form
इयत्ता दहावीत परंपरेप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलांपेक्षा उत्तीर्ण होण्यात मुलींचा टक्का अधिक आहे. कोकण विभागाने सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाची परंपरा कायम ठेवली आहे. राज्यातील 9 विभाग निहाय निकालात कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के इतका लागला. तर सर्वात कमी नागपूर विभागाचा निकाल आला.
त्यातच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांना गुण कमी मिळाले असे वाटत असेल तर त्यांना गुणांचा पडताळा करता येईल. त्यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल.
गुणांची पडताळणी :
विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करता येईल. उद्यापासून 14 मे पासून 28 मे पर्यंत 2025 पर्यंत गुण पडताळणी (SSC Rechecking Form In Marathi Online) करता येईल. त्यासाठी मंडळाकडे अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करता येईल. शुल्क भरुन विद्यार्थ्यांना गुणांचा पडताळा करता येईल. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी 50 रुपये भरावे लागणार आहे.
एक किंवा दोन विषयात नापास झाले तरी विद्यार्थ्याला इयत्ता 11 वीत प्रवेश दिला जातो. त्यांना एटीकेटीची सोय करुन देण्यात आली आहे. इयत्ता 12 वी ला जाण्यापूर्वी फेब्रुवारीतील परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि 11 वीची परीक्षा पास झाला तर तो 12 वीसाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकतो.
अशी आहे ऑनलाईन प्रक्रिया :
(SSC Rechecking Form In Marathi Online) विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी 50 रुपये भरावे लागणार आहे. या प्रक्रियेत एकूण गुणांची गणना करण्यात येईल.
verification.msbshse.co.in या संकेतस्थळावर लॉगिन करा.
तुमचा आसन क्रमांक आणि इतर तपशील भरा.
ऑनलाईन शुल्क जमा करा.
आता सबमिट करा.
या महिन्यात गुण पडताळणी व पुनर्मूल्यांकन :
जर विद्यार्थ्याला कोणत्याही विषयाच्या गुणांबाबत शंका असेल, तर त्याला गुण पडताळणी,(SSC Rechecking Form In Marathi Online) उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. हा अर्ज 14 मे ते 28 मे 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने mahasscboard.in या संकेतस्थळावरून सादर करता येतील. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |