Study abroad scholarship 2025 in marathi सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत प्रति वर्षी अनुसूचित जाती, नव बौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Study abroad scholarship 2025 in marathi
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पद्युत्तर पदवी आणि PHD साठी अद्ययावत QS World University Ranking 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल. Study abroad scholarship 2025 in marathi या लेखात आपण योजनेच्या अटी व शर्ती , वयोमर्यादा, उत्पन्न मर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
योजनेच्या अटी व शर्ती :
विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
विद्यार्थ्यांना परदेशातील अद्ययावत QS World University Ranking 200 च्या आत शैक्षणिक संस्था/विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवलेला असावा.
परदेशातील विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.
Executive पदव्युत्तर पदवी किंवा Executive पदवीत्तर पदवीका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.Study abroad scholarship 2025 in marathi
वयोमर्यादा :
जाहिरात प्रसिद्ध झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस पद्युत्तर पदवीसाठी उमेदवारांचे वय 35 वर्ष पेक्षा जास्त नसावे. तर PHD च्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
उत्त्पन्न मर्यादा :
या योजनांतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यंच्या पालकाच्या/ कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गानी मिळणारे कुटुंबातील सर्व सदस्याचे मागील आर्थिक वर्षातील उत्त्पन्न रुपये 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
कुटुंबातील सर्व सदस्यांचे, सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पनाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्त्पन्न रुपये 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
सदर प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे. Study abroad scholarship 2025 in marathi
शैक्षणिक पात्रता :
परदेशातील पद्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थाने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 55 % गुणासहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
PHD अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थाने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 55 % गुणासहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
Study abroad scholarship 2025 online apply
Study abroad scholarship PDF माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Study abroad scholarship ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Study abroad scholarship 2025 in marathi