गुड न्यूज; म्हाडाची नवीन जाहिरात आली, तब्बल 5285 घरांची लॉटरी “या” दिवशी होणार बुकिंगला सुरुवात ! Mhada Lottery 2025 Latest News

Mhada Lottery 2025 Latest News

Mhada Lottery 2025 Latest News म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (पालघर) येथील विविध योजनेंतर्गत ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गो-लाइव्ह कार्यक्रमांतर्गत १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या … Read more