ayushman bharat yojana | 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा | जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया, पात्रता, फायदे | घर बसल्या ऑनलाईन नोंदणी
भारत सरकारने आयुष्मान भारत योजना (ayushman bharat yojana) देशातील गरीब कुटुंब व शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या नावानेही ओळखली जाते केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रायलने आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ … Read more