Bajaj Freedom 125 CNG Bike | जगातील पहिली Super CNG Bike लॉन्च जाणून घ्या संपूर्ण माहिती
बजाजने जगातील पहिली CNG Bike, Bajaj Freedom 125 CNG Bike 5 जुलै 2024 लॉन्च करून पूर्ण भारतात धमाका केला आहे. कंपनीने या सुपर बाईकला Bajaj Freedom 125 CNG Bike असे नावही देण्यात आलेले आहे. अगदी सुरुवाती पासून या बाईकची चर्चा सर्वत्र चालू होती अखेर आज या चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे. मा. नितीन गडकरी यांच्या … Read more